Trevor Bayliss Selected as Head Coach of Pumjab Kings

Trevor Bayliss

पंजाब किंग्जला मिळाला विश्वविजेता प्रशिक्षक, आयपीएल ट्रॉफीही केलीये नावावर

—
सप्टेंबर 16, 2022

ऑस्ट्रेलियन दिग्गज ट्रेवर बेलिय आयपीएल फ्रेंचायझी पंजाब किंग्ज संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. यापर्वी त्यांच्या मार्गदर्शनात इंग्लंड क्रिकेट संघाने आयसीसीचा एकदिवसीय फॉरमॅटमधील विश्वचषक जिंकला....