TRI SERIES
पहिल्याच सामन्यात पराभव, पण नंतर असा केला कमबॅक; दक्षिण आफ्रिकेने जिंकली ट्राय सिरीज!
नामिबियामध्ये आयोजित टी-20 तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात झिम्बाब्वेचा 48 धावांनी पराभव करून दक्षिण आफ्रिकेने विजेतेपद पटकावले. दक्षिण आफ्रिकेसाठी या मालिकेची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांना....
ट्राय-सीरीजवर भारताचा कब्जा! फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर 66 धावांनी विजय
भारत ‘ए’ संघाने 66 धावांनी ट्राय-सीरीज जिंकली असून भारताच्या या विजयाचा हिरो ठरला तो वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi). इंडिया-ए आणि श्रीलंका-ए यांच्यात झालेला हा अंतिम....
धक्कादायक पराभवानंतर पाकिस्तानचा पलटवार! दुबळ्या संघावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश
तिरंगी मालिकेत पाकिस्तानने यूएई संघाचा 31 धावांनी पराभव केला. पाकिस्तानकडून गोलंदाज आणि फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 171 धावा केल्या. त्यानंतर, यूएई....
स्पिनच्या सापळ्यात पाकिस्तानचा पत्ता कट; अफगाणिस्तानची धमाकेदार कामगिरी
T20 Triseries: सध्या यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 तिरंगी मालिकेमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाने पाकिस्तानला हरवले. पाकिस्तान संघ अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंचा सामना करू शकला नाही. संघाने 18 धावांनी....
राशिद खानने 243.75 स्ट्राईट रेटने पाकिस्तानच्या गोलंदाजांना धुतलं, संघाचा मात्र पराभव
सध्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि युएई यांच्यात तिरंगी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 39 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने कर्णधार सलमान....
तिंरगी मालिकेसाठी संघाची घोषणा, मुंबई इंडियन्सच्या ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या आगामी टी-20 तिरंगी मालिकेसाठी 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. 14 जुलैपासून हरारे येथे सुरू होणाऱ्या या तिरंगी मालिकेत न्यूझीलंड....
रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय! वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास
पाकिस्तानमध्ये खेळल्या जात असलेल्या तिरंगी मालिकेत यजमान संघाने दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेट्सने पराभव केला, या विजयासह मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ज्यात ते न्यूझीलंडचा सामना....
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तिरंगी मालिकेचे आयोजन, 21 वर्षांनंतर पाकिस्तान भूषवणार यजमानपद
पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक बाबत अजुनही प्रश्न चिन्ह कायम आहे. तसेच भारतीय संघ या स्पर्धेत सहभाग घेणार का नाही याबाबत संभ्रम कायम आहे.....
भारतानं इंग्लंडला हरवलं अन् दादाने टी-शर्ट काढला, सोबतच्या खेळाडूलाही दिला होता सल्ला
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने 13 जुलै 2002 ला नॅटवेस्ट वनडे मालिकेचा अंतिम सामना पार पडल्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत उभे राहुन अंगावरील जर्सी काढत केलेले सेलिब्रेशन....
‘तो सामना जिंकल्यावर माझी ओपन जीपमधून मिरवणुक काढली होती, अमिताभ झाल्यासारखं वाटत होतं’
2002 मध्ये याच दिवशी भारतीय संघाने नासीर हुसेनच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंडला पराभूत करत नेटवेस्ट सिरीज जिंकली होती. अंतिम सामना जिंकताच भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्ड्सच्या....
जेव्हा जडेजा अन् रैनामध्ये झाले होते कडाक्याचे भांडण, ‘असा’ मिटला होता वाद
सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा हे मैदानावर किंवा मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत. दोघे बऱ्याच वर्षांपासून एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) भाग राहिले आहेत....
‘हे काय घातलंस, तू भारतीय क्रिकेटपटू आहेस,’ द्रविडने एका टी-शर्टवरुन घेतली होती रैनाची शाळा
भारतीय संघाचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांचे व्यक्तिमत्व अतिशय शांत आणि गंभीर असे आहे. मैदानावरील त्यांचे आचरण, खेळण्याबाबतची गंभीरता आणि त्यांचे वर्तन हे आपल्या सर्वांना....
भारतीय संघ ‘या’ दोन देशांबरोबर खेळणार तिरंगी मालिका, इंग्लंडने तर संघही केला जाहीर
मुंबई । इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांमध्ये तिरंगी मालिका होण्याची शक्यता आहे. हा दौरा होणार असे निश्चित धरून इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सरावासाठी....
भारत, ऑस्ट्रेलिया संघांनाही जमला नाही तो विश्वविक्रम केला अफगाणिस्तान संघाने!
बांगलादेश, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे संघात सध्या सुरु असलेल्या तिरंगी टी20 मालिकेत रविवारी(15 सप्टेंबर) अफगाणिस्तानने बांगलादेश विरुद्ध 25 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानचा हा आंतरराष्ट्रीय टी20 मधील....
भारतीय अ संघाची दमदार सुरवात, दोन मुंबईकर स्टार चमकले!
तिरंगी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय ‘अ’ संघाने ईसीबी इल्हेवन संघाचा सराव सामन्यात पराभव करत आपल्या दौऱ्याची दमदार सुरूवात केली आहे. ही तिरंगी मालिका....
















