Twitted
रुडी कर्स्टनच्या मृत्यूनंतर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलं दु:ख, ट्वीट करत जुन्या आठवणींना दिला उजाळा
दक्षिण आफ्रिकेचे महान पंच रुडी कर्टझेन यांचे मंगळवारी (९ ऑगस्ट) निधन झाले. रिव्हरसेलजवळ समोरासमोर झालेल्या धडकेत प्रसिद्ध अंपायरआणि इतर तिघे ठार झाले. कर्टझेन यांचा मुलगा....






