Two Athletes Covid Positive
कोरोना पाठ सोडेना! टोकियो ऑलिंपिक गावात पुन्हा आढळले कोरोना रुग्ण, २ एथलिटचा अहवाल पॉझिटिव्ह
सर्वांचे लक्ष लागून असलेल्या टोकियो ऑलिंपिक २०२० च्या आयोजनावर सातत्याने संकट ओढावताना दिसत आहे. अवघ्या काही दिवसांवर ही स्पर्धा आली असताना ऑलिंपिकवर पुन्हा जागतिक महामारी....





