U-19 World Cup 2024
आयसीसीचा श्रीलंकेला मोठा झटका, श्रीलंकेत होणारा अंडर-19 विश्वचषक हलवला ‘या’ देशात
श्रीलंका क्रिकेटमध्ये गोंधळ सुरू असल्यामुळे नुकतेच आयसीसीने त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. आता पुढील वर्षी श्रीलंकेत होणारा 19 वर्षांखालील विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आला आहे.....






