u19 worldcup winning captains
या तीन भारतीय कर्णधारांनी जिंकली आहे १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा
येत्या १३ जानेवारी पासून १९ वर्षांखालील विश्वचषकाला सुरुवात होत आहे. यावर्षी या विश्वचषकाचे नेतृत्व मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय....





