Umran Malik broke Shakib’s Helmet
उमरानचा बॉल गोळीसारखा आला अन् शाकिबचं हेल्मेट तोडून गेला, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण
भारत आणि बांगलादेेश या संघात दुसरा सामना ढाका येेथील शेर-ए-बांगला स्टेडीयम येथे खेळवला गेला. या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार लिटन दास याने नाणेफेक जिंकून प्रथम....






