uncapped Indian bowlers bowl at speed of 150
5 अनकॅप्ड भारतीय गोलंदाज, जे 150 च्या वेगानं गोलंदाजी करू शकतात
—
मयंक यादवनं आयपीएल 2024 मध्ये आपल्या वेगानं खळबळ उडवून दिली आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या या गोलंदाजानं पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ताशी 156 किमी वेगानं चेंडू ...