Unmukt Chand Marraige

क्रिकेटच सर्वस्व! लग्नानंतर २ दिवसातच उन्मुक्त चंद मेलबर्नला रवाना, बीबीएलमध्ये दिसणार खेळताना

नोव्हेंबर 25, 2021

आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांनी मेलबर्नला रवाना झाला. उन्मुक्त आणि सिमरन खोसला यांनी २१ नोव्हेंबर रोजी....