Usman Khan

पाकिस्तानच्या विजयाच्या आशांवर पाणी! दुसऱ्या वनडेतून स्टार खेळाडू बाहेर

मार्च 31, 2025

पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला 73 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. ज्यामुळे ते मालिकेत 0-1 पिछाडीवर आहेत.....