Usman Khawaja News
जबडा तुटता-तुटता वाचला…, वेगवान बाऊंसरने ख्वाजाच्या तोंडातून काढले रक्त, पाहा VIDEO
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियने 10 विकेट्स राखून विजय मिळवला. पण ऑस्ट्रेलिया क्रिकेटसाठी एक वेदानादायक घटना या सामन्यात घडली. सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा ...
Usman Khawaja Shoe Controversy: ऑस्ट्रेलियन सलामीवीराच्या बुटांवरील संदेशाने वादाला ठिणगी, प्रकरण काय?
Usman Khawaja Shoes Controversy: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात गुरुवारपासून (दि. 14 डिसेंबर) 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी उस्मान ख्वाजा हादेखील ...
आणखी किती खेळणार उस्मान ख्वाजा? पठ्ठ्याने स्पष्टच सांगितलं; म्हणाला, ‘जोपर्यंत…’
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात बदलाचा काळ सुरू होणार आहे. संघाचे अनेक वरिष्ठ खेळाडू निवृत्तीच्या जवळ येत आहेत. या खेळाडूंमध्ये सध्याचा कसोटी सलामीवीर उस्मान ख्वाजा याच्या ...
Ashes 2023। पावसामुळे खेळ अपूर्ण; तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड आघाडीवर, ऑस्ट्रेलियाचीही चांगली सुरुवात
एजबस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एकूण 43 षटके कमी टाकली गेली. बुधवारी (16 जून) ऍशेस 2023 हंगामचा सुरुवात झाली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ ...
‘इंग्लंडमध्ये खेळणं म्हणजे जुगारासारखे’, डब्ल्यूटीसीबी फायनलआधी घाबरला ऑस्ट्रेलियन सलामीवीर!
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा याच्या मते इंग्लंडमध्ये खेळताना सलामीवीर फलंदाजांना अडचणीचा सामना करावा लागतो. इंग्लंडच्या द ओव्हरल स्टेडियमवर 7 ते 11 जूनदरम्यान भारत ...
‘ख्वाजाने मालिकेत जबरदस्त प्रदर्शन केले…’, भारतीय दिग्गजाचे मोठे विधान
बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे गरजेचे असते. ...
वातावरण तापलं! ऑस्ट्रेलियन खेळाडूचा स्वत:च्याच बोर्डावर गंभीर आरोप; म्हणाला, ‘ते नेहमी गोऱ्या…’
ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज उस्मान ख्वाजा याने वंशभेदाबाबत खळबळजनक दावा केला ...
सिडनी कसोटीत 195 धावांवर नाबाद परतलेला उस्मान ख्वाजा, द्विशतकाविषयी दिली मोठी प्रतिक्रिया
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धचा तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजय मिळवता आला नाही. उभय संघांतील हा तिसरा आणि शेवटचा सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला आणि ...
‘पाकिस्तानी मला सपोर्ट करतील, पण ऑस्ट्रेलियाला नाही’
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. शनिवारपासून (१२ मार्च) उभय संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात ...