Usman Khawaja
कोण ठरणार वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटू? यंदा एकही भारतीय नाही शर्यतीत
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करणार आहे. त्यासाठी त्यांनी नामांकने जाहीर करण्यास सुरुवात केली. 2022 या वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू....
‘ते लांब आणि कंटाळवाणे आहे म्हणून..’ इंग्लंडच्या दिग्गजाने वनडे क्रिकेटच्या भविष्यावर व्यक्त केले मत
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर क्रिकेट विश्वातून अनेक धक्कादायक विधाने पुढे येत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक याच कारणास्तव त्याने निवृत्ती घेतल्याचे कारण सांगितले होते.....
पाच वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पठ्ठ्या म्हणतोय, “आता वनडेचा खेळ खल्लास”
टी२० क्रिकेटच्या वाढत्या लीगमुळे कसोटी आणि वनडे क्रिकेटचे भवितव्य धोक्यात आले आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना अनेक माजी क्रिकेटपटूंनी नकारार्थी उत्तरे दिली होती. त्यातच....
विराट अन् कपिल पाजींच्या वादात ऑस्ट्रेलियन दिग्गजाची उडी, म्हणाला ‘हा उपाय म्हणजे…’
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. विराटने मागच्या जवळपास अडीच वर्षांपासून एकही शतक केले नाहीये. याच पार्श्वभूमीवर दिग्गज आणि....
‘जेव्हा स्मिथच्या अंगात स्टार्क संचारतो’, पाहा व्हायरल होणार भन्नाट व्हिडिओ
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात गॉल येथे पहिला कसोटी सामना सुरू आहे. यजमान संघाचा कर्णधार दिमुथ करूणारत्ने (Dimuth Karunaratne)याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा करण्याचा निर्णय....
ख्वाजाची पाकला सजा, धावांचा पाऊस पाडत घेतली यजमानांची मजा; नोंदवला मोठ्ठा रेकाॅर्ड
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली ३ सामन्यांची कसोटी मालिका सध्या रोमांचक स्थितीत आहे. या मालिकेतील पहिले २ सामने अनिर्णीत राहिल्यानंतर तिसऱ्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने....
भीड तू! चालू सामन्यात शाहीन आफ्रिदी अन् डेव्हिड वॉर्नर अचानक आले एकमेकांच्या आमने-सामने; पुढे दोघांनीही…
लाहोर। पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघामध्ये गद्दाफी स्टेडियमवर कसोटी मालिकेतील तिसरा सामना झाला. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (२३ मार्च) डेव्हिड वॉर्नर आणि शाहीन आफ्रिदी....
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात २०२२मध्ये सर्वाधिक धावा ठोकणारे ५ फलंदाज; पंतचा १ नंबर, तर अय्यर ‘या’ स्थानी
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या २ कसोटी सामन्यात अफलातून कामगिरी करत विजय मिळवला. तसेच, मालिकाही खिशात घातली. या मालिकेत अफलातून कामगिरी केल्यानंतर रिषभ पंत भलताच चर्चेत आहे.....
‘पाकिस्तानी मला सपोर्ट करतील, पण ऑस्ट्रेलियाला नाही’
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. शनिवारपासून (१२ मार्च) उभय संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात प्रथम....
Video : पाकिस्तानात चालता चालता स्विमिंग पूलमध्ये कोसळला ऑस्ट्रेलियन खेळाडू
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान (Australia Tour Of Pakistan) दौ-यावर आहे. तब्बल २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. उभय संघांमध्ये रावळपिंडी येथे झालेला....
VIDEO: वेदनेने विव्हळत असतानाही रिझवानने नाही सोडले मैदान; झुंजार वृत्तीचे केले जातेय कौतुक
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीच्या मैदानावर खेळला गेला. फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या या खेळपट्टीवर पाच दिवसात मिळून तीन डावही पूर्ण....
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया कसोटी ‘ड्रॉ’च्या दिशेने; ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा कडवा प्रतिकार
रावळपिंडी येथे पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात आतापर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने चमकदार कामगिरी केली आहे. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी....
जगात भारी काय, आयपीएल की पीएसएल? पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूने घेतले ‘या’ लीगचे नाव
जगभरात जेवढ्या टी२० लीग स्पर्धा आहेत, त्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि मोठी लीग स्पर्धा म्हणून इंडियन प्रीमिअल लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलला ओळखले जाते. आयपीएलमध्ये....




















