V Mankand

टीम इंडियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत शतक करणाऱ्या ख्रिस वोक्सने केला खास विक्रम

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने शनिवारी (11 आॅगस्ट) तिसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 6 बाद 357 धावा केल्या असून ...