Vaibhav Suryavanshi

द्रविडचा असा अंदाज कधी पाहिलात का? सूर्यवंशीचं शतक अन् ‘हेड कोच’ची भन्नाट प्रतिक्रिया!

—
एप्रिल 29, 2025

आयपीएल 2025च्या 47व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा 8 विकेट्सने पराभव केला. वैभव सूर्यवंशी राजस्थानच्या या विजयाचा हिरो होता. त्याच्या विक्रमी शतकामुळे राजस्थानने 210 धावांचे....

IPL सह टी20 मध्येही वैभव सूर्यवंशी ठरला सर्वात तरुण शतकवीर; भारतीय खेळाडूचाच मोडला विक्रम!

—
एप्रिल 29, 2025

राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने फक्त 35 चेंडूत शतक झळकावले आहे. हे शतक गुजरात टायटन्सविरुद्ध वैभवने झळकावले. फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी आलेल्या वैभवने 11 व्या षटकातच आपले....

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास; एकाच वेळी मोडले इतके विक्रम

—
एप्रिल 29, 2025

आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध वैभव सूर्यवंशीने इतकी जबरदस्त फलंदाजी केली की सर्वांना धक्का बसला. आयपीएलमध्ये फक्त तिसराच सामना खेळताना वैभवने एकामागून एक विक्रम मोडले आणि....

14 वर्षांचा वैभव! 35 चेंडूत ठोकले शतक, युसूफ पठाणचा रेकॉर्ड मोडला!

—
एप्रिल 28, 2025

14 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सच्या युवा फलंदाजाने....

Ravi Shastri Admired Indian Youngsters

“वैभवच्या शॉटने श्वास रोखले, पण…” रवी शास्त्रींची युवा फलंदाजांवर मोठी भविष्यवाणी!

—
एप्रिल 26, 2025

सध्या आयपीएलचा 18वा हंगाम सुरू आहे. त्यामध्ये भारताचे युवा खेळाडू आपली छाप पाडताना दिसत आहेत. भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा असा....

वैभव सूर्यवंशीला वीरेंद्र सेहवागचा सल्ला, म्हणाला ……

—
एप्रिल 26, 2025

वैभव सूर्यवंशी हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याने राजस्थान रॉयल्सकडून 14 वर्षे 23 दिवसांच्या वयात पहिला सामना खेळला. त्याने त्याच्या....

तो पुढच्या सीझनमध्ये दिसणार नाही, सेहवागचं वैभव सूर्यवंशीबद्दल धक्कादायक विधान!

—
एप्रिल 25, 2025

वैभव सूर्यवंशी या नावाची मागच्या सहा महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. हा तो खेळाडू आहे ज्याने 14 वर्षांच्या वयामध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण करून रेकॉर्ड बनवलं आहे.....

ज्युनियरने दिलं आव्हान, सीनियरने दिला उत्तर, भुवनेश्वरने सूर्यवंशीला क्लीन बोल्ड केलं! VIDEO

—
एप्रिल 25, 2025

आयपीएल पदार्पणात आपल्या स्फोटक फलंदाजीने मन जिंकणारा वैभव सूर्यवंशी दुसऱ्या सामन्यात विशेष छाप सोडू शकला नाही. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात त्याने....

“14 वर्षांचा क्रिकेटचा उगवता सूर्य…” वैभव सूर्यवंशीबाबत मायकेल वॉनने केले भाकीत!

—
एप्रिल 24, 2025

शनिवारी वयाच्या चौदाव्या वर्षी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून जगाला धक्का दिला. त्याची फलंदाजी पाहून....

10व्या वर्षी दररोज 600 चेंडूंचा सराव! वैभव सूर्यवंशीच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

—
एप्रिल 21, 2025

शनिवारी (19 एप्रिल) रोजी वयाच्या 14व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) पहिल्याच चेंडूवर षटकार मारून आपल्या आयपीएल कारकिर्दीची....

IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार! ‘या’ 4 भारतीय खेळाडूंची तुफानी सुरुवात

—
एप्रिल 20, 2025

आयपीएल ही जागतिक क्रिकेटची टी20 लीग आहे, जी सर्वात आव्हानात्मक मानली जाते. या मेगा टी20 लीगमध्ये कोणत्याही खेळाडूसाठी पदार्पण करणे अधिक सोपे नाही. या लीगमध्ये....

“तो कोणत्याच गोलंदाजाला घाबरत नाही” वैभवच्या पहिल्या षटकारावर प्रशिक्षकांनी दिली खास प्रतिक्रिया

—
एप्रिल 20, 2025

यंदाचा आयपीएल हंगाम जोरदार सुरू आहे. यामध्ये अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) इतिहास रचला....

LSG vs RR: पदार्पण सामन्यात पहिल्या चेंडूवर झळकावला षटकार, वैभव सूर्यवंशीची दमदार कामगिरी

—
एप्रिल 20, 2025

आयपीएल 2025 स्पर्धेतील 36 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला लखनऊ विरुद्ध (LSG vs RR) अवघ्या दोन धावांनी पराभव पत्करावा लागला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन....

LSG vs RR: पहिल्याच सामन्यात बाद झाल्यावर मैदानावरून परतताना वैभव सूर्यवंशी भावूक

—
एप्रिल 20, 2025

आयपीएल 2025 स्पर्धेतील 36 वा सामना शनिवार 19 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स दोन्ही संघात खेळला गेला. या सामन्यात लखनऊने राजस्थानवर 2....

IPL मध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची एंट्री कधी? जाणून घ्या राहुल द्रविड काय म्हणाले?

—
मार्च 30, 2025

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 स्पर्धेत आयपीएलच्या मेगा लिलावात 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला 1.1 करोड रुपयांना खरेदी केले होते. तत्पूर्वी त्याला पदार्पण करण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा....

Previous Next