Venkatesh Iyer and Shruti Ragunathan

Venkatesh-Iyer

जमलं रे! भारतीय क्रिकेटर वेंकटेश अय्यरने उरकला साखरपुडा, जोडप्याचे सुंदर फोटो तुफान व्हायरल

नोव्हेंबर 21, 2023

क्रिकेटविश्वातून आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा क्रिकेटपटू वेंकटेश अय्यर याने नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. अलीकडेच वेंकटेश अय्यरचा श्रुती रघुनाथन हिच्यासोबत साखरपुडा झाला.....