Venkatesh Prasad
केएल राहुलच्या प्रदर्शनात कमी नाही! माजी क्रिकेटपटूंना फक्त मसाला हवा
आयपीएल 2023 हंगाम 31 मार्च रोजी सुरू होत आहे. नेहमीप्रमाणे यावर्षीही काही प्रमुख संघ आणि खेळाडूंवर चाहत्यांची नजर असेल. मागच्या आही हंगामांमध्ये भारतीय दिग्गज ...
महिला आरसीबीच्या सुमार खेळीसाठी विराट, डिविलियर्स आणि ‘हा’ दिग्गज जबाबदार? माजी गोलंदाजाचे मोठे विधान
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. याच पार्श्वभूमीवर स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वातील आरसीबीवर मोठ्या प्रमाणात टीका ...
आधी राहुलला नाही तसलं बोलला भारतीय दिग्गज, आता वादळी खेळी पाहून म्हणाला, ‘दबावातही चांगला खेळलास…’
मागील काही आठवड्यांपासून भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल खूपच चर्चेत आहे. यामागील कारण होते केएल राहुल याचा खराब फॉर्म. राहुल मागील काही महिन्यांपासून ...
‘मी कर्णधार असतो, तर त्याच्यासाठी…’, फ्लॉप ठरत असलेल्या राहुलला मिळाला आणखी एका दिग्गजाचा पाठिंबा
भारतीय संघाचा स्टार खेळाडू केएल राहुल सातत्याने फ्लॉप होत आहे. तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 कसोटी मालिकेत संघाचा भाग ...
‘त्याने कोणता गुन्हा केला नाहीये…’, आकाश चोप्रा – वेंकटेश प्रसाद वादानंतर हरभनजची प्रतिक्रिया
भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज केएल राहुल मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित खेळी करताना दिसत नाहीये. राहुलच्या याच सुमार प्रदर्शनामुळे सोशल मीडियावर क्रिकेट जगतातील माजी ...
केएल राहुलवरून दोन भारतीय एकमेकांना भिडले; एक म्हणतोय, ‘मॅच सुरू असताना असं बोलणं अयोग्य’
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. या विजयासोबतच भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. दिल्लीच्या ...
पाकिस्तानी महिला गोलंदाजामुळे भिडले भारत आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू, जाणून घ्या काय आहे भानगड?
सध्या 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पाचवा सामना रविवारी (दि. 15 जानेवारी) पाकिस्तान विरुद्ध रवांडा संघात पार पडला. ...
‘पृथ्वीला दुसरी संधी द्या!’, दिग्गज गोलंदाजाची थेट ट्विट करून मागणी
रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये मुंबईसाठी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने ऐतिहासिक खेळी केली आहे. त्याने या स्पर्धेत बुधवारी (11 जानेवारी) आसाम विरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील ...
“आपण वनडे क्रिकेटमध्ये 10 वर्ष मागे”; दिग्गजाचे टीम इंडियावर टीकास्त्र
सध्या भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे अनेक ...
नवे निवडसमिती अध्यक्ष म्हणून या दिग्गजाचे नाव आघाडीवर; वेळोवेळी मोठे केलेय देशाचे नाव
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) काही दिवसांपूर्वीच एक महत्त्वाचा निर्णय घेत भारताच्या वरिष्ठ संघाची संपूर्ण निवडसमिती बरखास्त केली होती. त्यानंतर नव्या निवडसमितीसाठी अर्ज मागवले ...
‘दुसऱ्यांना डावलून त्यालाच संधी का?’, शून्यावर बाद झालेल्या श्रेयस अय्यरवर माजी दिग्गजाचा निशाणा
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने विजय ६८ धावांनी मिळवला. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली आणि वेस्ट इंडीजने घेतलेला गोलंदाजीचा निर्णय चुकीचा ...
‘तेव्हा गांगुली- सेहवागलाही संघातून वगळलेले, मग आता…?’ माजी दिग्गजाची कोहलीवर अप्रत्यक्ष टीका
भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापन यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या ...
वेंकटेश प्रसादशी पंगा घेणे ट्विटर युजरला पडले महागात, नुपूर शर्मावरील प्रश्नाला दिले सडेतोड प्रत्युत्तर
सध्या क्रिकेटविश्वात एक विषय चांगलाच चर्चेत आहे. तो म्हणजे, भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद आणि भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांचा. प्रसाद ...
अभिनेता पुनीत राजकुमारच्या निधनानंतर क्रिकेटविश्वातूनही शोक व्यक्त; क्रिकेटपटूंनी ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली
कन्नड सिनेमाचे सुपरस्टार पुनीर राजकुमार आता या जगात राहिले नाही. त्याचे निधन शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) वयाच्या ४६ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले. पुनीत यांना ...
सचिन ते युवराज, भारतीय आजी-माजी क्रिकेटपटूंनी ‘अशा’ दिल्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा
भारत आज ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. भारत देश जवळपास दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे देशभरात स्वातंत्र्यदिनानिमित्त मोठा उत्साह ...