Vetal Shelke vs Prithviraj Patil

सोलापूरच्या वेताळ शेळकेने मैदान गाजवलं! पृथ्वीराज पाटीलचा पराभव करत महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली

महाराष्ट्राच्या मातीतून उभा राहिलेला शूरवीर पै. वेताळ शेळकेने अप्रतिम खेळ दाखवत 2025 चा “महाराष्ट्र केसरी” किताब आपल्या नावावर केला. अहिल्यानगरमध्ये रंगलेल्या थरारक कुस्ती स्पर्धेत ...