Vinay Kumar
जबरदस्त कामगिरी करुनही श्रेय न मिळालेले रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे ३ मोहरे
आयपीएलमध्ये आत्तापर्यंत झालेल्या सर्व १२ मोसमात खेळलेल्या संघांपैकी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ देखील आहे. त्यांच्याकडून आत्तापर्यंत अनेक स्टार खेळाडू देखील खेळले आहेत. यात विराट कोहली,....
भारतासाठी फक्त १ कसोटी सामना खेळू शकलेले ५ खेळाडू; एक आहेत विश्वविजेत्या दिग्गज खेळाडूचे वडील
भारतीय संघाने आपला पहिला कसोटी सामना १९३२ मध्ये खेळला. अर्थात या वर्षापासून भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचा प्रवास सुरू केला. कसोटी क्रिकेटमधील भारताचा इतिहास खूपच चांगला....
वनडे सामन्यात ‘या’ ५ भारतीय गोलंदाजांची झाली आहे चांगलीच धुलाई
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ प्रकार आहेत. कसोटी, वनडे आणि टी२०. टी२० क्रिकेट प्रकार आल्यामुळे वनडेतही खेळण्याच्या शैलीत मोठ्या प्रमाणात बदलली आहे. तसं पाहिलं, तर गोलंदाजांची भूमिका....
मराठीत माहिती- क्रिकेटर विनय कुमार
संपुर्ण नाव- रंगनाथ विनय कुमार जन्मतारिख- 12 फेब्रुवारी, 1984 जन्मस्थळ- दावनगिरी, कर्नाटक मुख्य संघ- भारत, भारत अ, कर्नाटक, कोची टस्कर्स केरळ, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स,....
५०४ विकेट्स घेणारा ३६वर्षीय गोलंदाज म्हणतो, टीम इंडियात १०० टक्के करणार कमबॅक
देशांतर्गत क्रिकेटमधील कर्नाटक संघाचा माजी कर्णधार विनय कुमारला आताही भारतीय संघात आणि आयपीएलमध्ये पुनरागमन करायचे आहे. कुमारच्या म्हणण्यानुसार, तो आताही तंदुरुस्त आहे आणि तो त्याच्या....
आयपीएलच्या प्रत्येक सिझनमध्ये शेवटचा चेंडू टाकणारे गोलंदाज
जगातील सर्वात मोठी लीग म्हणजेच इंडियन प्रिमीयर लीगवर (आयपीएल) कोरोना व्हायरसचे सावट पसरले आहे. परिणामत: आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. २००८पासून सुरुवात....
कर्नाटकला दोनदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देणारा विनय कुमार आता खेळणार या संघाकडून
कर्नाटकचा माजी कर्णधार विनय कुमारने 15 वर्षांनंतर कर्नाटक क्रिकेटची साथ सोडत पुढील देशांतर्गत क्रिकेट मोसमात पुदुच्चेरीकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 35 वर्षीय विनय कुमारच्या नेतृत्वाखाली....
पुजारा, जॅक्सनच्या शानदार शतकी खेळीमुळे सौराष्ट्र रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात
बेंगलोर। आज(28 जानेवारी) रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत सौराष्ट्रने कर्नाटकला 5 विकेट्सने पराभूत करत तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी त्यांनी 2012-13 आणि....
रणजी ट्रॉफी: विदर्भची पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक
कोलकाता। आज ईडन गार्डनवर कर्नाटक विरुद्ध विदर्भ यांच्यात रंगलेल्या अटीतटीच्या रणजी उपांत्य सामन्यात विदर्भाने ५ धावांनी विजय मिळवून पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली आहे.....
मुंबई रणजी ट्रॉफीमधून बाहेर, दिग्गज कर्नाटक संघाने दाखवला घराचा रस्ता
नागपूर। येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर पार पडलेल्या रणजी उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकने मुंबईला एक डाव आणि २० धावांनी पराभूत केले आहे. त्यामुळे कर्नाटकने रणजी ट्रॉफीच्या....
व्हिडीओ: विनय कुमारची मुंबई विरुद्ध हॅट्रिक !
नागपूर। येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर सुरु असलेल्या कर्नाटक विरुद्ध मुंबई रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यात कर्नाटकचा कर्णधार विनय कुमारने आज घेतलेल्या हॅट्रिकच्या जोरावर मुंबईच्या फलंदाजीला....
रणजी ट्रॉफी: कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्राचा दारुण पराभव
पुणे । विनय कुमार नेतृत्व करत असलेल्या कर्नाटक संघाने महाराष्ट्र संघाला घरच्याच मैदानावर १ डाव आणि १३६ धावांनी पराभवाची धूळ चारली. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर....





