Vinesh Phogat
भावनिक ब्रेकनंतर मोठा निर्णय; विनेश फोगाट परतणार कुस्तीच्या रणांगणात, म्हणाली, आता लक्ष्य…
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर मोठा यू-टर्न घेत पुनरागमनाची अधिकृत घोषणा केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान निवृत्ती जाहीर केल्यानंतर प्रथमच सोशल मीडियावर....
विनेश फोगाटने दिली गुड न्यूज, लवकरच आई होणार!
(Vinesh Phogat pregnancy news) भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे की ती लवकरच आई होणार आहे. विनेशने सोशल मीडियाद्वारे ही....
विराट-रोहित नाही, तर हार्दिक पांड्या या वर्षातील सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू, कुस्तीपटू विनेश फोगट अव्वलस्थानी
या वर्षी 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या भारतीयांच्या यादीत स्पोर्ट्स स्टार्सचे वर्चस्व राहिले. या यादीत ना कोणी राजकारणी, ना कोणी चित्रपट स्टार किंवा....
‘विनेश’च्या राजकारणातील प्रवेशामुळे महावीर फोगट दु:खी, म्हणाले ‘तिने सुवर्णपदक….’
पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 100 ग्रॅम अतिवजनामुळे अपात्र ठरलेली कुस्तीपटू विनेश फोगट काँग्रेसच्या तिकिटावर आगामी हरियाणा विधानसभा निवडणूक लढवत आहे. आता तिच्या राजकारणात येण्याच्या निर्णयावर काका....
ठरलं! विनेश फोगट या सीटवरून निवडणूक लढणार, काँग्रेसची पहिली यादी जाहीर
कुस्तीपटू विनेश फोगटनं राजकारणात एंट्री केली आहे. तिनं 6 सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेसनं हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर....
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटसोबत कट झाला होता? राजकारणात प्रवेश केल्यानंतर दिलं सूचक उत्तर
स्टार कुस्तीपटू विनेश फोगटनं आता राजकारणात एंट्री केली आहे. तिनं हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी शुक्रवारी (6 सप्टेंबर) काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार....
कुस्तीपटू विनेशसोबत बजरंगनेही रेल्वे नोकरी सोडली; लवकरच राजकारणात प्रवेश!
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिली आहे. ती ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी या पदावर होती. आता बजरंग पुनियानेही राजीनामा दिला आहे. बजरंग आणि....
विनेश फोगट निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार? राहुल गांधींच्या भेटीनं चर्चांना उधाण
हरियाणात आगामी ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी आज (4 सप्टेंबर) स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिनं काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी....
विनेश फोगटची नवी इनिंग! कुस्ती सोडल्यानंतर आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार?
भारताची अनुभवी महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या फायनलपूर्वी अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरल्यानंतर, निवृत्तीची घोषणा केली होती. तिचे मायदेशी परतल्यानंतर जंगी स्वागत....
‘आधी 10 रुपये, आता संपूर्ण आयुष्याची कमाई…’, विनेश फोगटला भावाकडून रक्षाबंधनचे खास गिफ्ट
देशात सध्या सर्वत्र बहिण-भावामधील अतूट नात्याचा सण अर्थात रक्षाबंधन साजरा होत आहे. या दिवशी बहिण तिच्या भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तर....
विनेशच्या विरोधात मोठे षडयंत्र? 53 किग्रॅ गट सोडून 50 किग्रॅ मध्ये सहभाग का?
यंदाचे पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) नुकतेच संपले. त्यामध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करुन 6 पदकं भारताला मिळवून दिली. तत्पूर्वी भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं (Vinesh....
मायदेशी पोहोचताच विनेश फोगट भावूक! बजरंग-साक्षीने दिली हिंमत
भारतीय महिला कुस्तीपटू पॅरिसहून भारतात परतली आहे. आज (17 ऑगस्ट) रोजी सकाळी ती दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. विमानतळावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले,....
“असं वाटलं होतं ती मरेल” विनेश फोगटच्या प्रशिक्षकाचे खळबळजनक वक्तव्य!
पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) नुकतेच संपले. भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण 6 पदकं मिळवता आली. पण भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं....
मोठी अपडेट: सीएएसने फेटाळली विनेश फोगटची मागणी! नाही मिळणार रौप्य पदक
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटचे (Vinesh Phogat) अपील सीएएसने (CAS) फेटाळलं आहे, म्हणजेच आता तिला रौप्य पदक मिळणार नाही. विनेशला अंतिम सामन्याच्या दिवशी निर्धारित वजनापेक्षा 100....
विनेश फोगट भारतात कधी परतणार? मेडल सोबत असेल की नाही? सर्वकाही जाणून घ्या
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पदक जिंकता-जिंकता राहिली. तिनं 50 किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये धडक मारली होती, मात्र अवघ्या 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे....














