Vinesh Phogat retired
मोठी बातमी! ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्याने, विनेश फोगटची कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा..!
By Ravi Swami
—
ऑलिम्पिक मधून मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आज गुरुवारी (8 ऑगस्ट) कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर ...