Virat Kohli and ab divilliers batting video
मुंबईकर जरा जपून! सलामीच्या लढतीपुर्वी डिविलियर्स ‘फुल्ली लोडेड फॉर्ममध्ये’, पाहा त्याची सराव सत्रातील फटकेबाजी
आयपीएल स्पर्धेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आजपासून (९ एप्रिल) आयपीएलच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना मुंबई....






