Virat Kohli And Suryakumar Yadav controversy
विराटसोबतच्या ‘त्या’ वादाबद्दल सूर्यकुमारने केला उलगडा; म्हणाला, ‘मी जाणून बुजून वाद घातला…’
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली जेवढा त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी प्रसिद्ध आहे, तेवढाच मैदानात केलेली भांडणे आणि स्लेजिंगसाठी देखील. आयपीएल २०२० मध्ये विराट कोहलीचा सामना....






