Virat Kohli Pep Guardiola
चक्क मँचेस्टर सिटीच्या मॅनेजरने मानले विराट कोहलीचे आभार, ‘हे’ होते कारण
भारतीय क्रिकेट संघाचा व आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आयसीसी) कर्णधार असलेला विराट कोहली हा क्रिकेटव्यतिरिक्त फुटबॉलचा देखील मोठा चाहता आहे. संघाच्या सरावादरम्यान तो फुटबॉल खेळताना....






