Virat Kohli Privacy Violation
‘धिक्कार! तो व्यक्ती सापडला पाहिजे’, विराटच्या बेडरूम व्हिडिओवर भडकला ऋतिक, पत्नी अनुष्का म्हणाली…
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेदरम्यान विराट कोहली याच्या गोपनीयतेचे उल्लंघन झाले. त्याच्या हॉटेलमधील खोलीमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला. या व्हिडिओत विराटच्या खोलीत ठेवलेले कपडे,....






