virat kohli record vs new zealand

सचिनचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर विराट, नवा इतिहास रचण्याची संधी!

—
फेब्रुवारी 28, 2025

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या गट सामन्यात भारतीय संघाचा विजय महत्त्वाचा ठरला, कारण विराट कोहलीने त्या सामन्यात त्याच्या दीर्घकाळापासूनच्या शतकाचा दुष्काळ संपवण्यात यश मिळवले. या....