Virat Kohli Retirement

IPL 2025: असं झालं तर… विराट IPL मधूनही घेऊ शकतो निवृत्ती?

मे 29, 2025

Virat Kohli In IPL 2025: आयपीएल 2025 मध्ये, आरसीबीचा संघ पंजाब किंग्ज विरूद्ध आज (29 मे) क्वालिफायर 1 खेळणार आहे. जेव्हा जेव्हा आरसीबी संघ क्वालिफायर....

विराट कोहलीच्या निवृत्तीवर वीरेंद्र सेहवाग यांचं वक्तव्य! म्हणाले तो अजून…

मे 24, 2025

टीम इंडियाचा (team india) स्टार फलंदाज विराट कोहलीने (virat kohli) कसोटी क्रिकेटमधून(test cricket) निवृत्ती घेतली या गोष्टीवर अजून काही चाहत्यांचा विश्वास बसत नाही. जास्त लोकांचे....

निवृत्तीनंतरही विराट-रोहित BCCIच्या सेंट्रल काॅन्ट्रॅक्टमध्ये A+ श्रेणीत राहणार का?

मे 13, 2025

भारताचे दोन दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. (Virat Kohli And Rohit Sharma Retired From Test Cricket) दोघांनीही....

दिग्गज क्रिकेटर विराट कोहली कसोटीतून निवृत्त…!

मे 12, 2025

भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने आज (12 मे) आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Virat Kohli Retired Form Test Cricket) अलिकडेच रोहित शर्माने (Rohit....

कसोटीत विराटच्या जागी ‘या’ स्टार फलंदाजाला मिळणार संधी?

मे 10, 2025

दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) आता क्रिकेटचा किंग विराट कोहलीही (Virat Kohli) कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबतची....

5 वर्षात 3 शतकं? विराटच्या निवृत्तीचा काळ खरंच जवळ आलाय?

मे 10, 2025

भारताचा दिग्गज क्रिकेटर रोहित शर्माने (Rohit Sharma) बुधवारी (7 मे) रोजी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून....

विराटने सांगतिले टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे खरे कारण? म्हणाला…

मे 2, 2025

यंदाच्या आयपीएल हंगामात (IPL 2025) आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने 10 डावांमध्ये 443 धावा केल्या आहेत. त्याची दमदार....

विराट कोहली लवकरच भारत सोडू शकतो, पत्नी अनुष्कासोबत इथे शिफ्ट होणार

डिसेंबर 19, 2024

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. गुरुवारी (19 डिसेंबर) भारतीय संघ ब्रिस्बेनहून मेलबर्नला रवाना झाला. यावेळी मेलबर्न विमानतळावर पोहचताच कोहलीचा एका....

कोहलीचा निवृत्तीच्या अफवांवर पूर्णविराम, सांगितले किती दिवस आरसीबीसाठी खेळणार?

नोव्हेंबर 2, 2024

आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. कारण चाहत्यांचा आवडता विराट कोहली हा या फ्रँचायझीचा एक भाग आहे. विराट कोहली 2008....

Virat Kohli (4)

आनंदात धक्कादायक क्षण…!!! विराटची टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर

जून 30, 2024

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) फायनल सामना आज (29 जून) रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळला गेला. बार्बाडोसच्या मैदानावर हा सामना....

विराटच्या रिटायरमेंटची तारीख ठरली! सर्वोच्च स्थानी असतानाच घेणार निर्णय

नोव्हेंबर 21, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा समारोप झाला आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. या स्पर्धेत भारताचा विराट कोहली हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज....

Virat-Kohli-And-AB-De-Villiers

‘विराटसाठी ही वेळ खराब नसेल…’, कोहलीने कधी घ्यावी Retirement? एबी डिविलियर्सने स्पष्टच सांगितले

सप्टेंबर 26, 2023

भारतीय संघाचा विस्फोटक विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी जगभरातील भल्याभल्या गोलंदाजांची झोप उडवली आहे. विराटची धावांची भूक चांगलीच वाढत....

Virat-Kohli-And-Rohit-Sharma

‘टी20 विश्वचषकानंतर तुम्ही निवृत्ती घ्या’, भारतीय दिग्गजाचा विराट अन् रोहितला सल्ला

ऑक्टोबर 13, 2022

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तसेच माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी भारतीय संघातील दोन दिग्गज खेळाडूंना टी20 विश्वचषकानंतर या....