Virat Kohli & Rohit Sharma Celebration
INDvsAUS: विराट-रोहितचे भन्नाट सेलेब्रेशन, व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल
भारताने हैद्राबाद येथे खेळल्या गेलेल्या मालिका निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाला (INDvsAUS) 6 विकेट्सने पराभूत केले आहे. यामुळे भारताने तीन सामन्यांची टी20 मालिका 2-1ने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने....





