Virat Kohli Vs Pakistan
विराटची ऑस्ट्रेलियात विक्रमांची माळ! ‘हा’ पराक्रम तुम्हाला नक्कीच माहिती नसणार
भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (23 ऑक्टोबर) मेलबर्न येथे खेळल्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने अनेक विक्रम रचले. आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत विराटने....





