virat kohli

सलामीवीर शिखर धवनने अखेर मौन सोडले, पराभवावर दिली अशी प्रतिक्रिया

जानेवारी 10, 2018

केप टाउन । अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पाठोपाठ आता शिखर धवननेही ट्विटरच्या माध्यमातून पराभवावर भाष्य केलं आहे. पराभवामुळे दुःख झाले असले तरी महत्वाचे म्हणजे आम्ही....

विराट कोहलीच्या संघाने गमावले आणि पृथ्वी शॉच्या संघाने कमविले

जानेवारी 9, 2018

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत आज पार पडलेल्या सराव सामन्यात पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर १८९ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात बंगालच्या ईशान....

सुमार कामगिरीमुळे कोहली, पुजाराची आयसीसी क्रमवारीत घसरण

जानेवारी 9, 2018

आयसीसीने आज कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांची क्रमवारी घसरली आहे. विराटला इंग्लंड कर्णधार जो रूटने मागे....

संपूर्ण विडिओ: अजिंक्य राहणेला संघानं स्थान न देण्याचे कारण विराटने सांगितले

जानेवारी 9, 2018

केप टाउन । भारतीय क्रिकेट संघाला काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे गेले अनेक दिवस यशाच्या शिखरावर असणाऱ्या आणि सर्वांच्या कौतुकास पात्र....

स्टंम्पच्या माईकमधून ‘विराट’ कानमंत्र, ज्यामुळे भारत मारतोय बाजी!

जानेवारी 8, 2018

केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून सतत ‘नथिंग टू लूज’ म्हणजेच ‘गमावण्यासारखे काहीच नाही’ हे वाक्य....

पहिली कसोटी: शमी चमकला, सकाळच्या सत्रात दुसरी मोठी विकेट

जानेवारी 8, 2018

केप टाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमला पाठोपाठ कागिसो रबडाही बाद झाला आहे. त्याला मोहम्मद शमीने....

दक्षिण आफ्रिकेत टेन्शनमध्ये असणाऱ्या टीम इंडियाला सचिनचा खास संदेश

जानेवारी 8, 2018

मुंबई । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्यात मैदानावर झगडत असलेल्या टीम इंडियाला मास्टर ब्लास्टरने खास संदेश दिला आहे. सचिनने ट्विट करून टीम इंडियाला....

पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिका २८६ धावांवर सर्वबाद; भारताचीही खराब सुरुवात

जानेवारी 5, 2018

केपटाऊन। आजपासून सुरु झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २८६ धावांवरच आटोपला आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४ बळी....

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा भारतीय वेगवान गोलंदाज आज करतोय पदार्पण

जानेवारी 5, 2018

भारताचा यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहसाठी हे नवीनवर्ष चांगलेच फायदेशीर ठरत आहे. कालच त्याला मुंबई इंडियन्सने संघात कायम केले आहे आणि आज त्याने कसोटीमध्ये भारताकडून पदार्पण केले....

IPL 2018: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने या मोठ्या खेळाडूंना केले कायम

जानेवारी 4, 2018

आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे पडघम वाजू लागले आहेत. आज आयपीएलच्या संघांनी ते कोणते खेळाडू संघात कायम ठेवत आहेत त्यांची नावे जाहीर केली आहेत. यात रॉयल....

म्हणून एमएस धोनीचे मानधन होणार कमी !

जानेवारी 4, 2018

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला बीसीसीआय सर्वोच्च मानधन श्रेणीतून वगळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने भारतीय क्रिकेटपटुंची बीसीसीआय बरोबर असलेली केंद्रीय मानधन कराराची नवीन....

नेहराजी बनणार या मोठ्या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक

जानेवारी 2, 2018

भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहरा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या आयपीएल संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. त्याच्याबरोबरच या संघाच्या फलंदाजी प्रशिक्षक पदासाठी चर्चेत असलेले....

विराटच्या मते सराव सामान्यांपेक्षा सराव शिबिरात भाग घेणे योग्य निर्णय

जानेवारी 1, 2018

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ जानेवारी पासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिके आधी दोन दिवसीय सराव सामना रद्द करून सराव शिबिरात भाग घेणे पसंत केले आहे.....

दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानासाठी आम्ही तयार आहोत- विराट कोहली

जानेवारी 1, 2018

भारतीय संघचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु झाला आहे. या दौऱ्यातील आव्हानासाठी भारतीय संघ तयार आहे असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. या दौऱ्यात....

या ५ कारणांमुळे हे वर्ष ठरले विराट कोहलीसाठी खास

डिसेंबर 29, 2017

भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी हे वर्ष मैदावरील आणि मैदानाबाहेरील अनेक कारणांमुळे खास ठरले आहे. या वर्षात त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने या वर्षी....

Previous Next