virat kohli
विराट कोहली सर्वोत्तम फलंदाज: मोहम्मद आमीर
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरच्या मते भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्याचा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याने विराटला स्टीवन स्मिथ, जो रूट आणि केन विल्यम्सन....
विराटने शुभेच्छा दिल्या मिताली राजला, फोटो पोस्ट केला पूनम राऊतचा
काल भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला सोशल माध्यमांवर जोरदार ट्रोल करण्यात आलं. कारणही तसंच होत. विराटने भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला....
विराट कोहलीने प्रसिद्ध केला अनुष्का बरोबरचा खास फोटो
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार हा वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. बाकी भारतीय खेळाडूंनी व्यस्त वेळापत्रकानानंतर विश्रांती घ्यायला प्राधान्य दिले असताना....
श्रीलंका दौऱ्यासाठी असा असेल भारतीय संघ
२६ जुलै पासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची काल घोषणा झाली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात रोहित शर्माने पुनरागमन केले असून मुंबईकर....
भारताने विंडीज विरुद्धची मालिका ३-१ अशी जिंकली!
भारताने वनडे सीरीजच्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडीजला 8 विकेट्सने हरवून पाच सामन्यांची मालिका आपल्या नावावर केली आहे.टीम इंडियाने मालिकेत 3-1 ने विजय मिळवला आहे.यासोबतच वेस्ट....
विराट कोहलीने सचिनचा तो विक्रम मोडला
निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून मात केली. त्याचबरोबर भारतीय संघाने पाच एकदिवसीय....
विराटची जयसूर्याच्या विक्रमाशी बरोबरी
निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून मात केली. त्याचबरोबर भारतीय संघाने पाच एकदिवसीय....
आणि कर्णधार विराट कोहली सलग ५ सामन्यात नाणेफेक हरला!
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज सुरु झाला. परंतु नाणेफेकीला गेलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने सलग पाचव्या सामन्यात नाणेफेक हरण्याचा....
पंकज अडवाणीचा भारतीय क्रिकेट संघावर अप्रत्यक्ष हल्लाबोल
भारताचा दिग्गज स्नूकरपटू पंकज अडवाणीने किर्गीस्थानमध्ये आयोजित आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेच्या विजेतेपदांनंतर ट्विटरच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघावर अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे. अडवाणीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले....
प्रशिक्षक पदासाठी भारतीय खेळाडूंची मतं विचारात घेतली जाणार
भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी जमैकामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली आणि इतर टीम मधील खेळाडूंची भेट घेणार आहेत. त्यासाठी ते जमैका येथे....
१० जुलै रोजी होणार भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड
अनिल कुंबळे यांनी प्रक्षिशक पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय संघाचा नवा प्रक्षिशक कोण होणार? असा प्रश्न सर्वांना पडला होता पण आता लवकरच म्हणजे येत्या १० जुलैला....
तर तुम्हीही होऊ शकता भारतीय संघाचे प्रशिक्षक!
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे याने राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेसाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने नव्याने अर्ज मागवले आहेत. त्याची शेवटची मुदत ही वाढवून ९जुलै करण्यात....
भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी एका मेकॅनिकल इंजिनीअरचा अर्ज
बेरोजगारीमुळे नाही तर भारतीय कर्णधार विराट कोहलीला धडा शिकवण्यासाठी एका मेकॅनिकल इंजिनीअरने प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. अनिल कुंबळेला कोहलीच्या रागीट आणि मुजोर स्वभावामुळेच प्रशिक्षक पदावरून....
हर्ष गोयंका यांनी साधला विराट कोहलीवर निशाणा
पुणे आयपीएल संघाचे संघमालक आणि प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केला आहे. परंतु यावेळी त्यांचा निशाणा धोनी नसून भारतीय क्रिकेट बोर्ड....
भारतीय प्रशिक्षक पदासाठी ‘रवी शास्त्री’ च फेव्हरेट
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी ‘रवी शास्त्री’ ची निवड ही जवळपास निश्चित झाली असल्याची बातमी आहे. कुंबळेच्या प्रशिक्षक पदावरून पायउतार झाल्यामुळे बीसीसीआयने नव्याने प्रशिक्षक पदासाठी....




