Virat Kohli’s 14-year-old tweet goes viral

Virat Kohli

विराट कोहलीचे 14 वर्ष जुने ट्विट व्हायरल! चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया; दुलीप ट्राॅफीशी खास संबंध?

ऑगस्ट 13, 2024

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे 14 वर्ष जुने ट्विट व्हायरल होत आहे. हे ट्विट दुलीप ट्रॉफीशी संबंधित आहे. वास्तविक, कोहली दीर्घ काळानंतर पुन्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये....