Virat Will Step Down As Limited Overs Captain
भारताचा मिळणार स्प्लीट कॅप्टन्स? कोणी केली होती याची सुरुवात? वाचा सविस्तर
सध्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली हा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद....






