Virender Sehwag
हा खेळ 27 धावांचा, WTC Final मध्ये ‘हिटमॅन’ मोडेल का सेहवाग अन् सचिनचे रेकॉर्ड?
भारतीय क्रिकेट संघ लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना खेळणार आहे. ही स्पर्धा 7 जूनपासून सुरू होईल. तसेच या सामन्यावेळी सर्वांच्या नजरा....
देव माणुस! वीरेंद्र सेहवागची मोठी घोषणा, ओडिशा अपघातग्रस्तांच्या मुलांचे भविष्य केले सुरक्षित
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने ओडिशा रेल्वे दुर्घटनेमध्ये मृत्यु झालेल्या कुटुंबियांना मदतीचा हात पुढे केला आहे. सेहवागने आपल्या सेहवाग इंटरनॅशनल स्कूल मध्ये मृतांच्या....
‘त्या’ एका फोनमुळे हुकलं होतं सेहवागचं पदार्पण, नाहीतर शारजाहमध्ये आलं असतं वादळ
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध होता. तो जगातील भल्याभल्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीने घाम फोडण्याची क्षमता राखायचा. सेहवाग....
‘सर्वजण सचिनबद्दल बोलतात, पण आशियात तोच सर्वोत्तम…’, सेहवागने गायले पाकिस्तानी खेळाडूचे गोडवे
भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या विस्फोटक खेळासाठी ओळखला जायचा. त्याने त्याच्या कारकीर्दीत भल्याभल्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध बॅटमधून आग ओकली आहे. तसेच, अनेक विक्रमांचे....
गुजरातविरुद्ध 14 चेंडूत 43 धावा चोपणाऱ्या तिलकला सेहवागचा लाख मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘तू फक्त…’
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत असे अनेक युवा खेळाडू होते, ज्यांनी आपल्या विस्फोटक फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये छाप सोडणाऱ्या दिग्गजांचेही लक्ष वेधून घेतले. त्यापैकीच एक म्हणजे....
सेहवागने निवडले हंगामातील सर्वोत्तम 5 फलंदाज, यादीतून गिल-विराट बाहेर
इंडियन प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना रविवारी (28 मे) खेळला जाणार आहे. चाहत्यांमध्ये या सामन्यासाटी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात....
‘डेल स्टेनकडून काय शिकला?’, आफ्रिकी दिग्गजाचे नाव घेत उमरान मलिकवर भडकला सेहवाग
संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या आयपीएल 2023 स्पर्धेची साखळी फेरी संपली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने गुणतालिकेत 10व्या स्थानी राहून हंगामाचा शेवट केला. हैदराबादला मुंबई इंडियन्स संघाविरुद्धच्या....
‘सहा तास तिथं होतो, पण तो माझ्याशी बोललाही नाही…’, युवा फलंदाजावर सेहवाग नाराज
भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज विरेंद्र सेहवाग याला पृथ्वी शॉ याचे वागणे पटत नसल्याचे दिसते. सेहगाने नुकतीच याविषयी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. पृथ्वी शॉ आयपीएल....
सचिन ते सेहवाग, विराटच्या शतकानंतर ‘या’ 4 दिग्गजांच्या खास प्रतिक्रिया; एबीडी म्हणाला, ‘ते भूकेले…’
विराट कोहली याच्यासाठी गुरुवारचा (दि. 18 मे) आयपीएल 2023चा 65वा सामना खूपच खास ठरला. या सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना विराटने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खणखणीत....
ही दोस्ती तुटायची नाय! सूर्याच्या सेंच्युरीवर विराटकडून मराठीत कौतुक, काय म्हणाला वाचाच
शुक्रवारी (दि. 12 मे) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 57व्या सामन्यात सूर्यकुमार यादव याने इतिहास रचला. मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स संघात पार पडलेल्या या....
सुपरफ्लॉप ठरत असलेल्या रोहितविषयी सेहवागची बेधडक प्रतिक्रिया; म्हणाला, ‘तो गोलंदाजांमुळे नाही, तर…’
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 54वा सामना मुबंई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात मंगळवारी (दि. 9 मे) खेळला जाणार आहे. हा रोहित शर्मा याचा....
धोनीला सतत निवृत्तीबाबत विचारणे अयोग्य! सेहवाग म्हणाला, ‘त्याची शेवटची आयपीएल असेलही, पण…’
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएल 2023मध्येही चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आहे. यावर्षी धोनी आपली शेवटची आयपीएल खेळत असल्याचे मागच्या बऱ्याच दिवसांपासून बोलले....
‘जे कोणी असेल बंदी घाला…’, विराट-गंभीर अन् नवीन वादावर सेहवागचे रोखठोक विधान, वाचा सविस्तर
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 43वा सामना सोमवारी (दि. 1 मे) लखनऊ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. या सामन्यात बेंगलोर संघाने....
सचिनची विकेट गेल्यावर सेहवाग अंपायर शेजारी जाऊन बसला, असे काय घडले होते बेंगलोर कसोटीत?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत विक्रमांचा ढीग रचला आहे. त्याचे अनेक असे विक्रम आहे, जे कोणत्याही फलंदाजाने मोडणे अशक्य आहे. सचिनच्या विक्रमांपैकी एक....




















