Wasim Akram On Pakistan Fans
‘भारतीय म्हणतात दिग्गज, पण आपलेच काढतात इज्जत’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचे दु:ख आले बाहेर
By Akash Jagtap
—
क्रिकेटविश्वात असे काही गोलंदाज होते, ज्यांच्या गोलंदाजीवर खेळताना भल्याभल्या फलंदाजांनाही घाम फुटायचा. या वेगवान गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याचाही समावेश होतो. ...