weather conditions for five days at lords

Photo Courtesy : Twitter/ BCCI

नॉटिंघममध्ये पावसाने हिसकावला भारताचा विजयाचा घास, लॉर्ड्सवर हवामानाची स्थिती काय? वाचा ५ दिवसांचा अंदाज

ऑगस्ट 11, 2021

नॉटिंघम येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. आता भारताला....