west Indies vs Bangladesh

100व्या टी20 सामन्यात रॉवमन पॉवेलची तुफानी कामगिरी! वेस्ट इंडिजने बांग्लादेशचा धुव्वा उडवला

ऑक्टोबर 28, 2025

वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू झाली आहे. यजमान बांगलादेशने एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली, परंतु बांगलादेशने घरच्या मैदानावर टी20 मालिकेतील....

Bangladesh Cricket Team

एक-दोन नव्हे तिसऱ्यांदा बांगलादेशचे ६ फलंदाज शून्य धावेवर तंबूत, नकोशा यादीत सामील

जून 17, 2022

वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यात एँटिगुआ येथे पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी बांगलादेश संघाच्या फलंदाजांनी निराशाजनक प्रदर्शन केले. पहिल्या डावात बांगलादेशचा....

Womens-West-Indies-Cricket-Team

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजची खेळाडू मैदानावरच कोसळली; तातडीने हलवले रुग्णालयात

मार्च 18, 2022

आयसीसी महिला विश्वचषकातील १७ वा सामना शुक्रवारी (१८ मार्च) बांगलादेश वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश संघात झाला. हा सामना वेस्ट इंडिजने ४ धावांनी जिंकला. असे असले,....

पाकिस्तानच्या विजयाच्या हॅट्रिकने बदललं गुणतालिकेचं समीकरण, ‘हा’ संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर

ऑक्टोबर 30, 2021

संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा थरार सुरू आहे. या विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीतील आतापर्यंत १२ सामने पार पडले आहेत.....

टी२० विश्वचषक सामन्यात ब्रावोच्या हातून घोडचूक, एका चेंडूवर खर्च केल्या चक्क १० धावा; पाहा व्हिडिओ

ऑक्टोबर 30, 2021

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो याला टी२० क्रिकेटमधील उत्कृष्ट गोलंदाजांमध्ये गणले जाते. परंतु याच गोलंदाजाने टी२० विश्वचषकासारख्या स्पर्धेत एका चेंडूवर ६ पेक्षा जास्त धावा खर्च....

Video: ‘युनिवर्स बॉस’ने पुन्हा केलं चाहत्यांना निराश; षटकार मारण्याच्या नादात गेल ‘असा’ झाला क्लीन बोल्ड

ऑक्टोबर 30, 2021

टी-२० विश्वचषकातील २३ वा सामना वेस्ट इंडीज आणि बांगलादेश या दोन संघात पार पडला. हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक....

वेस्ट इंडिज आणि बांगलादेशमध्ये ‘करा वा मरा’ची लढत, पराभूत होणाऱ्या संघाचा संपणार प्रवास!

ऑक्टोबर 29, 2021

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सध्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ ची रणधुमाळी सुरू आहे. पात्रता फेरीनंतर आता सुपर-१२ फेरीचा टप्पा सुरू असून सर्व सहभागी संघांचा....

वेस्ट इंडिजच्या बांगलादेश दौऱ्याची या दिवशी होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक

जानेवारी 20, 2021

क्रिकेट प्रेमींसाठी सध्या पर्वणी सुरु आहे. सध्या जवळपास रोजच वेगवेगळ्या देशांतील क्रिकेट सामने पाहायला मिळत आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियात बीग बॅश लीग सुरु असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटही....