wife Pooja Pujara

लॉकडाऊनमध्ये पत्नीने कापले होते पुजाराचे केस; खुलासा करत म्हणाला, ‘पूजाने माझे केस फक्त एकदा…’

जून 23, 2021

कोरोना व्हायरसमुळे भारत सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून भारत सरकारने हा निर्णय घेतला होता. लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटी....