Wimbledon 2017

विम्बल्डन: दुसरा सेटही फेडररने ७-६ असा खिशात घातला

जुलै 14, 2017

पहिल्या सेटपाठोपाठ रॉजर फेडररने दुसरा सेटही जिंकला आहे. पहिला सेट ७-६ असा जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये टोमास बर्डिचला जास्त संधी न देता फेडररने हा सेट ७-६....

विम्बल्डन: बर्डिच फेडररसाठी ठरू शकतो धोकादायक खेळाडू!

जुलै 14, 2017

रॉजर फेडरर आज विम्बल्डनची विक्रमी १२वी उपांत्यफेरीचा खेळणार आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. परंतु कारकिर्दीत फेडरर ज्या खेळाडूंविरुद्ध सर्वाधिक सामने हरला आहे....

विम्बल्डन: आजचे महत्त्वाचे सामने

जुलै 14, 2017

आज विम्बल्डन २०१७ स्पर्धेचा ११ वा दिवस असून स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आली आहे. आज विम्बल्डनमध्ये मुख्य आकर्षण असणार आहे ते १८ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर....

विम्बल्डन: भारतीयांचं आव्हान संपुष्टात, बोपण्णासह सर्व भारतीय स्पर्धंबाहेर

जुलै 14, 2017

विम्बल्डन २०१७ स्पर्धेच्या १०व्या दिवशी भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. वरिष्ठ गटात रोहन बोपण्णाला मिश्र दुहेरीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. काल झालेल्या सामन्यात बिगरमानांकीत बिगर....

विम्बल्डन: स्पेनच्या गारबीन मुरुगझाने केला अंतिम फेरीत प्रवेश

जुलै 13, 2017

महिलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेनच्या मुरुगझाने माग्दालेना रायबारीकोवावर ६-१, ६-१ अशी बाजी मारत अंतिम सामन्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे ३ वर्षातील हा तिचा दुसरा अंतिम....

रॉजर फेडरर रेड वाइन प्रमाणे आहे: युवराज सिंग

जुलै 13, 2017

रॉजर फेडररचे जसे दिग्गज चाहते आहेत तसे क्रिकेटपटू ही मागे नाहीत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, इंग्लंडचे क्रिकेटपटू तसेच भारतीय कर्णधार विराट कोहली सुद्धा फेडरर फॅन....

विम्बल्डन: आज भारतीयांचे विम्बल्डनमध्ये दोन सामने

जुलै 13, 2017

आज विम्बल्डन २०१७ स्पर्धेचा १०वा दिवस असून आज दोन भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहे. अन्य सर्व भारतीय खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. आज होणाऱ्या सामन्यात....

विम्बल्डन: काल फेडररने केले आश्चर्यचकित करणारे टेनिस विक्रम

जुलै 13, 2017

काल रॉजर फेडररने मिलोस राओनिकला उपांत्यपूर्व फेरीत सरळ सेटमध्ये ६-४,६-२,७-६ असे पराभूत केले. याबरोबर फेडररने फॅब ४ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरे, नदाल, जोकोविच यापैकी एकट्यानेच....

विम्बल्डन: फेडररने स्वतःचाच एक विक्रम टाकला मागे

जुलै 11, 2017

रॉजर फेडररने विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत काल प्रवेश केला. याबरोबर फेडररने विम्बल्डनमध्ये ८८ विजय मिळवले. अशी कामगिरी करणारा तो विम्बल्डनमधील एकमेव खेळाडू आहे. परंतु याबरोबर फेडररने....

विम्बल्डन: नदाल स्पर्धेबाहेर

जुलै 11, 2017

दोन वेळचा विम्बल्डन विजेता राफेल नदाल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला १६व्या मानांकित म्युलर ५सेट च्या सामन्यात 3-6, 4-6, 6-3, 6-4, 13-15 असे पराभूत केले.....

विम्बल्डन: ३७ वर्षीय व्हेनिसकडून १९ वर्षीय ऍना कॉन्जुह पराभूत

जुलै 10, 2017

१०व्या मानांकित व्हेनिस विल्यम्सने आज ऍना कॉन्जुहचा पराभव करत उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. १ तास ४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात व्हेनिसने २७व्या मानांकित ऍना कॉन्जुहला....

विम्बल्डन: अव्वल मानांकन असलेली अँजेलिक कर्बर स्पर्धेतून बाहेर

जुलै 10, 2017

जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेली आणि स्पर्धेत अव्वल मानांकन मिळालेली अँजेलिक कर्बर विम्बल्डन २०१७ मधून बाहेर पडली आहे. तिला गर्बिन मुगुरुझाने पराभूत केले आहे. १४व्या....

विम्बल्डन: आजचे हे महत्त्वाचे सामने

जुलै 10, 2017

विम्बल्डन २०१७ चा आजचा ७ वा दिवस आहे. प्रथेप्रमाणे काल पहिल्या रविवारी घेतलेल्या विश्रांतीनंतर विम्बल्डनच्या दुसऱ्या आणि अंतिम पर्वाला आज सुरुवात होणार आहे. यात आज....

विम्बल्डन: भारतीय खेळाडूंचे आज होणारे सामने

जुलै 10, 2017

आज चार भारतीय खेळाडूंचे विम्बल्डनमध्ये चार वेगवेगळ्या विभागात सामने होणार आहे. यात सानिया मिर्झा, पूरव राजा या दिग्गजांसह महाराष्ट्राच्या सिद्धांत बांठिया व महेक जैन या....

विम्बल्डन: महाराष्ट्राच्या सिद्धांत व महेक यांच्या कामगिरीबाबत उत्सुकता

जुलै 10, 2017

विम्बल्डनच्या मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरीमध्ये भारताची वाटचाल योग्य दिशेने सुरु असून कनिष्ठ गटातही तीन खेळाडू खेळत आहेत. त्यात भारताच्या झील देसाई, सिद्धांत बांठिया व....

Next