Wisden Awards 2025

Wisden Awards 2025: कोण ठरले विजेते? स्टार्क-दीप्तीसोबत भारताच्या 4 खेळाडूंचाही दबदबा!

एप्रिल 14, 2026

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मिचेल स्टार्क आणि भारताची उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा यांची विस्डेनच्या प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. मिचेल स्टार्कची पुरुष गटात, तर दीप्ती....