Women’s T20 Challenge

“महिला क्रिकेटविषयी बीसीसीआयमध्ये स्पष्टतेचा अभाव”; माजी महिला क्रिकेटपटूने मांडले परखड मत

डिसेंबर 20, 2020

कोरोना महामारीमुळे बंद असलेले क्रिकेट जगत पुन्हा नव्याने सुरू झाले आहे. पुरुष क्रिकेटच्या अनेक महत्त्वाच्या स्पर्धा आणि मालिका खेळल्या जात असताना, महिला क्रिकेट अजूनही पूर्वपदावर....

भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने मॅराडोना यांच्यामुळे १० नंबरची जर्सी घालायला केली होती सुरुवात

नोव्हेंबर 26, 2020

अर्जेटिनाला १९८६ फुटबॉल विश्वचषक जिंकून देणार्‍या दिएगो मॅराडोना यांनी बुधवारी(२५ नोव्हेंबर) वयाच्या साठाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ‘हँड ऑफ गॉड’ या विवादीत गोलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या....

स्टार क्रिकेटर प्रिया पुनियाला चाहत्याने विचारला बॉयफ्रेंडबद्दल प्रश्न; दिले अजब रिऍक्शन

नोव्हेंबर 19, 2020

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज प्रिया पुनियाकडे भारतीय संघाचं भविष्य म्हणून पाहिलं जातं. तिने नुकतेच संघात आपले स्थान बनवले आहे. तिने नुकतेच इंस्टाग्राम सेशन....

महिला आयपीएल फायनल : सुपरनोवाज हॅट्रिक साधणार की ट्रेलब्लेझर पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न साकारणार?

नोव्हेंबर 9, 2020

सोमवारी (9 नोव्हेंबर) सायंकाळी शारजाह येथे महिला टी-20 चॅलेंजचा अर्थात महिला आयपीएलचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. सुपरनोवाज विरुद्ध ट्रेलब्लेजर्स या दोन संघांत हा सामना....

मुलाखती दरम्यान मिताली राजला म्हणाला ‘माय डियर’, चाहत्यांनी घेतला चांगलाच समाचार

नोव्हेंबर 6, 2020

शारजाह येथे सुरू असलेल्या महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत निवेदक डॅनी मॉरिसन यांची जीभ घसरली असल्याचे पाहायला मिळत आहे. सामन्या दरम्यान वेलोसिटी संघाची कर्णधार मिताली राज....

महिला आयपीएल: मंधना, हरमनप्रीत, मिताली करणार नेतृत्व; असे रंगणार सामने

नोव्हेंबर 3, 2020

इंडियन प्रीमीयर लीगचा १३ वा हंगाम युएईमध्ये सुरु असून आता या हंगामादरम्यान महिला टी२० चॅलेंजच्या म्हणजेच महिला आयपीएलच्या सामन्यांना देखील बुधवारपासून(४ नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे.....

आयपीएल २०२० च्या प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ ठिकाणी रंगणार फायनलचा थरार

ऑक्टोबर 26, 2020

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) युएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या प्लेऑफचे वेळापत्रक रविवारी(२५ ऑक्टोबर) जाहीर केले आहे. याआधी बीसीसीआयने केवळ ३ नोव्हेंबर्यंतचे साखळी फेरीचे....

मिताली राजच्या संघातील खेळाडूला कोरोनाची लागण; महिला आयपीएलमधील सहभागावर प्रश्नचिन्ह

ऑक्टोबर 16, 2020

भारतीय महिला वेगवान गोलंदाज मानसी जोशी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे आता तिला महिला टी२० चॅलेंज अर्थात महिला आयपीएलमध्ये सहाभागी होण्यासाठी मुंबईला जाता आलेले नाही.....

चंदीगडच्या काशवीला आला बीसीसीआयचा फोन, गाजवणार शारजाह मैदान

ऑक्टोबर 12, 2020

महिला टी-२० चॅलेंज ज्याला “मिनी आयपीएल” असेही संबोधले जाते. ती महिला आयपीएल स्पर्धा यावेळी यूएईमध्ये होणार आहे. यूएईमध्ये सध्या पुरुष आयपीएलचा १३ वा हंगाम सुरु....

महिला आयपीएल: बीसीसीआयने घोषित केले वेळापत्रक आणि संघ; पाहा कोणाला मिळाली कर्णधारपदी संधी

ऑक्टोबर 11, 2020

बीसीसीआयने आज(११ ऑक्टोबर) महिला टी२० चॅलेंजचे अर्थात महिला आयपीएलचे वेळापत्रक घोषित केले आहे. तसेच ३ संघांचीही घोषणा करण्यात आली आहे. मागीलवर्षीप्रमाणे यंदाही हरमनप्रीत कौर, स्म्रीती....

महिला आयपीएलचे सामने होणार युएईमधील ‘या’ शहरात?

ऑक्टोबर 10, 2020

महिला टी-२० चॅलेंज (Women’s T20 Challenge) स्पर्धा अर्थात महिला आयपीएल पुढील महिन्यात आयपीएल २०२० दरम्यान खेळविले जाणार आहे. या स्पर्धेत भाग घेणार्‍या ३० हून अधिक....

२ वेळा विश्वचषकात संधी मिळूनही दुखापतीमुळे खेळू न शकलेली हरहुन्नरी पुणेकर देविका वैद्य

ऑगस्ट 13, 2020

वयाच्या ६ व्या वर्षी मुले बाराखडी शिकत असतात किंवा टेलिव्हिजनवर कार्टून पाहत असतात. परंतु, एक पुणेकर मुलगी या वयात क्रिकेटच्या मैदानावर खेळत होती. अगदी लहान....

आयपीएलचे आयोजन दुबईत होत असल्याने महिला क्रिकेटरचे होणार मोठे नुकसान

जुलै 25, 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयसाठी आयपीएल २०२० चे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला....

या स्टेडियमवर होणार महिला आयपीएलचे सामने; नवीन संघाचीही झाली घोषणा

फेब्रुवारी 29, 2020

मागील दोन वर्षापासून इंडियन प्रीमीयर लीग दरम्यान महिलांचेही टी20 सामने खेळवण्यात येतात. या सामन्यांचे यश पाहुन यावर्षीही आयपीएलमध्ये महिलांच्या 7 टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार....

उद्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०१९ प्लेऑफबद्दल सर्वकाही…

मे 6, 2019

रविवारी(5 मे) आयपीएल 2019 च्या साखळी फेरीतील शेवटचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने 9 विकेट्सने विजय मिळवला.....