Women’s World Cup 2025

पाकिस्तानचं वनडे वर्ल्ड कपमधील खातं अखेर उघडलं, 16 सामन्यांनंतर टीम इंडिया ‘या’ क्रमांकावर

—
ऑक्टोबर 16, 2025

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 मध्ये आतापर्यंत 16 सामने खेळले गेले आहेत. 15 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड महिला संघामधील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.....

दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारताच्या सेमीफायनल आशांना धक्का, टॉप-4 मधून बाहेर पडण्याची शक्यता

—
ऑक्टोबर 14, 2025

दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने ICC वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2025 च्या 14 व्या सामन्यात बांगलादेशवर थरारक विजय मिळवत स्पर्धेतील सलग तिसरा सामना जिंकला. इंग्लंडकडून 10....

INDW vs AUSW: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव; वर्ल्ड कप पॉइंट्स टेबलमध्ये मोठी घसरण

—
ऑक्टोबर 13, 2025

ICC Women’s World Cup 2025 मध्ये भारताचा फॉर्म घसरताना दिसतो आहे. रविवारी, 12 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या 13व्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाला....

INDW vs SAW: जिंकलेला सामना गमावला भारत, या अष्टपैलू खेळाडूने एकहाती टीम इंडियाला झोडपलं

—
ऑक्टोबर 10, 2025

INDW vs SAW दक्षिण आफ्रिकेने भारताचा 3 विकेट्सने पराभव केला. वर्ल्ड कपमधील या रोमांचक सामन्यात, नॅडिन डी क्लार्कच्या 84 धावांच्या खेळीने टीम इंडियाचा विजय हिसकावून....

विजय आपलाच! पुरुषांनंतर महिला संघानेही वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा फडशा पाडला, टीम इंडियाचा दमदार विजय

—
ऑक्टोबर 6, 2025

रविवारी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025च्या सहाव्या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा 88 धावांनी पराभव केला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा विश्वचषकातील हा दुसरा विजय होता,....

आशिया कपनंतर महिला वर्ल्ड कपवरही भारत-पाक तणावाची छाया; हस्तांदोलन होणार का?

—
ऑक्टोबर 1, 2025

आशिया कप फायनलच्या एका आठवड्यानंतर, भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये आणखी एक सामना होणार आहे. महिला क्रिकेटमध्ये हा सामना होईल. महिला एकदिवसीय विश्वचषकाला मंगळवार, 30 सप्टेंबरपासून....

शाब्बास पोरींनो! टीम इंडियाची विजयी सुरुवात; वर्ल्ड कपच्या सलामी सामन्यात श्रीलंकेचा उडवला धुव्वा!!

—
ऑक्टोबर 1, 2025

INDW vs SLW : भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. भारताने श्रीलंकेच्या महिला संघाचा 59 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी....

बेंगळुरूमध्ये वर्ल्ड कप सामने होणे कठीण; ‘हे’ मैदान असू शकते पर्याय

—
ऑगस्ट 13, 2025

आयपीएल 2025 चे विजेतेपद RCB संघाने जिंकले होते. त्यानंतर विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये समारंभ आयोजित करण्यात आला. मात्र, त्या वेळी झालेल्या....