World Cup 2023 Points Table

NED-Virat-Kohli

नेदरलँड्सने भारताला दिलं मोठं गिफ्ट, दक्षिण आफ्रिकेला हरवून बदलून टाकलं Points Tableचं गणित; वाचाच

ऑक्टोबर 18, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा रोमांच दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कमकुवत वाटणारे संघही बलाढ्य संघांना पराभवाची धूळ चारताना दिसत आहेत. मागील 3 दिवसात 2 मोठे उलटफेर....

Eng-And-AUS

इंग्लंडच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाची नाचक्की! Points Tableमध्ये पहिल्यांदाच नेदरलँड्स अन् श्रीलंकेच्याही खाली

ऑक्टोबर 16, 2023

भारतात खेळल्या जात असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत आतापर्यंत 13 सामने खेळले गेले आहेत. स्पर्धेतील 13वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअम येथे इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान....

Team-India

पाकिस्तानच्या नांग्या ठेचताच भारताने हलवलं न्यूझीलंडचं सिंहासन, पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; टाका नजर

ऑक्टोबर 15, 2023

World Cup 2023 Points Table: शनिवार (दि. 14 ऑक्टोबर) हा दिवस 140 कोटी भारतीयांसाठी खूपच खास ठरला. या दिवशी विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12वा सामना भारत....

Team-India

भारताचा नादच खुळा! एकतर्फी विजयानंतर बदलून टाकल्या Points Tableच्या जागा, पाकिस्तानचं केलं मोठं नुकसान

ऑक्टोबर 12, 2023

बुधवारी (दि. 11 ऑक्टोबर) अफगाणिस्तान संघाने जी धावसंख्या 50 षटकात उभारली, त्याचे आव्हान भारताने अवघ्या 35 षटकात गाठत विजय साकारला. विश्वचषक 2023 स्पर्धेतील 9व्या सामन्यात....

Kusal-Mendis-And-Mohammad-Rizwan

PAKvsSL सामन्यानंतर Points Tableमध्ये मोठा उलटफेर; विजयानंतरही पाकिस्तान ‘या’ स्थानी, तर भारत…

ऑक्टोबर 11, 2023

भारतात खेळल्या जात असलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होऊन आता 6 दिवस झाले आहेत. यादरम्यान एकूण 8 सामने खेळले गेले. सर्व संघांनी किमान एक....