World Cup 2023

Rohit Sharma Virat Kohli

माजी पाकिस्तानी गोलंदाजाची रोहित शर्माबद्दल लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘तो जगातील सर्वात…

—
नोव्हेंबर 26, 2023

एकदिवसीय विश्वचषक 2023 संपला आहे. भारतीय क्रिकेट संघाने या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली आणि सर्व 10 सामने जिंकून अंतिम फेरी गाठली, मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने....

Ravindra Jadeja & Rivaba Jadeja

‘कधी मुकुटाची पर्वा केली नाही’, जडेजाच्या पत्नीने खास फोटो शेअर करत लिहिली मोठी गोष्ट

—
नोव्हेंबर 25, 2023

विश्वचषक 2023 संपल्यानंतर रवींद्र जडेजा सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. जड्डू त्याच्या गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी चाहत्यांना खूप आवडतो. यासोबतच जडेजा मैदानावर आपल्या अनोख्या....

Pacer-Mohammed-Shami

भारताच्या पराभवानंतर खूप गाजला ‘पनौती’चा वाद, आता शमीनेही दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हा राजकीय अजेंडा…’

—
नोव्हेंबर 25, 2023

भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेचा किताब जिंकण्यात अपयशी ठरला. मात्र, संघाचे संपूर्ण स्पर्धेतील प्रदर्शन कौतुकास्पद राहिले. भारताने सलग 10 सामने जिंकत अंतिम सामन्यात एन्ट्री केली....

Rohit-Sharma

भारतीय कर्णधाराविषयी मुरलीधरनचा मोठा दावा! म्हणाला, ‘रोहित शर्मा पुढचा विश्वचषक…’

—
नोव्हेंबर 25, 2023

जगातील सर्वात यशस्वी गोलंदाजांमधील आघाडीचे नाव श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याचे आहे. मुरलीधरनने त्याच्या कारकीर्दीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स (1347) घेण्याचा पराक्रम गाजवला आहे.....

Rahul-Dravid-And-Aditi-Dravid

‘माझ्या काकांसाठी वाईट वाटतंय…’, WC Finalमधील पराभवानंतर द्रविडची पुतणी हळहळली, वाचाच

—
नोव्हेंबर 25, 2023

सिनेविश्व आणि क्रिकेटचं नातं जुनं आहे, हे आपल्या सर्वांनाच माहितीये. मात्र, भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याचंही एका मराठी टीव्ही....

Mohammed-Shami

World Cup Finalच्या एक आठवड्यानंतर शमीची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘फक्त त्या दिवशी 300 धावा…’

—
नोव्हेंबर 25, 2023

Mohammed Shami on INDvsAUS Final: विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाने शानदार प्रदर्शनाने सर्वांना आपली ताकद दाखवून दिली होती. मात्र, अखेरच्या सामन्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील....

Mitchell-Marsh

Complaint filed against Mitchell Marsh: मार्शला वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवणे भोवणार! पोलिसात गेलं प्रकरण

—
नोव्हेंबर 25, 2023

Complaint filed against Mitchell Marsh: क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभूत....

Mohammed-Shami-And-Mitchell-Marsh

Mitchell Marsh WC Trophy Controversy: मार्शच्या ‘त्या’ कृत्यावर शमीनेही काढला राग; म्हणाला, ‘ज्यासाठी संघ…’

—
नोव्हेंबर 25, 2023

भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात पराभूत होऊन आता आठवडा होत आला आहे. मात्र, या पराभवाचे घाव अजूनही चाहत्यांच्या हृदयावर आहेत. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक अंतिम....

Ravi-Shastri

भारताच्या पराभवानंतर पंतप्रधान मोदींच्या ड्रेसिंग रूम भेटीवर शास्त्रींची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

—
नोव्हेंबर 25, 2023

भारतीय संघ 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभूत झाला होता. भारताच्या या पराभवाने संपूर्ण देशाचे मनोबल तोडून टाकले होते.....

Abdul-Razzaq-And-Rohit-Sharma

‘क्रिकेट जिंकले आणि भारत हारला…’, WC Final मधील रोहितसेनेच्या पराभवाबद्दल पाकिस्तानी खेळाडूने ओकली गरळ

—
नोव्हेंबर 23, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा किताब बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या नावावर केला. विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का देत 6व्यांदा विश्वचषकाची....

Rahul Dravid Ipl Coach

टीम इंडियानंतर द्रविड होणार ‘या’ आयपीएल टीमचा मुख्य प्रशिक्षक? लवकरच होऊ शकते घोषणा

—
नोव्हेंबर 23, 2023

वनडे विश्वचषक 2023 संपला असून विश्वचषक संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला आहे. द्रविडकडे त्याचा कार्यकाळ वाढवण्याचा पर्याय असला तरी....

Hardik-Pandya

पंड्या नाही, तर टी20 WCमध्ये ‘या’ खेळाडूला बनवावे भारताचा कॅप्टन; गंभीरने सुचवले नाव, विराटबद्दल म्हणाला…

—
नोव्हेंबर 23, 2023

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर आपले परखड मत मांडण्यासाठी ओळखला जातो. तो त्याच्या विधानांमुळे चांगलाच चर्चेत असतो. कधी खेळाडूंचे कौतुक,....

Virat-Kohli-And-Rohit-Sharma

पुढच्या वर्ल्डकपवेळी किती वयाचे असतील दिग्गज भारतीय खेळाडू? पाहा चक्रावणारे आकडे, एक तर चाळिशीत…

—
नोव्हेंबर 23, 2023

भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभूत झाला. त्यामुळे आता भारतीय संघाची विश्वचषक ट्रॉफीची प्रतीक्षा तब्बल 4 वर्षांनी वाढली आहे. भारतीय....

Rameez Raja On Cristiano Ronaldo

‘नासाच्या शास्त्रज्ञांनी सेट केला रोनाल्डोचा डायट’, रमीज राजाचा कहर शोध व्हायरल

—
नोव्हेंबर 23, 2023

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा आपल्या बेताल वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. पण यावेळी रमीझ राजाने अशी काही गोष्ट सांगितली की, ऐकून तुम्ही हसू....

Marlon-Samuels

वर्ल्डकप संपताच ICCने उचललं मोठं पाऊल, माजी वर्ल्ड चॅम्पियनवर घातली 6 वर्षांची बंदी

—
नोव्हेंबर 23, 2023

Marlon Samuels Banned: वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा शेवट झाल्यानंतर 4 दिवसांनी धक्कादायक बातमी समोर येत आहे. विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिज संघाच्या माजी खेळाडूवर आयसीसीने मोठी....

Previous Next