World Cup 2023

Sachin-Tendulkar-And-Rashid-Khan

ही तेंडुलकरची महानता! अफगाणी ओपनरविषयी जडेजाने सांगितला किस्सा; म्हणाला, ‘मी त्याला सचिनचे पुस्तक वाचताना…’

—
डिसेंबर 5, 2023

भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कमकुवत समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आपल्या धाकड प्रदर्शनाने सर्वांची....

Quinton-De-Kock

आफ्रिकन कोचचा डी कॉकविषयी धक्कादायक खुलासा! म्हणाला, ‘वर्ल्डकपनंतर त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून…’

—
डिसेंबर 5, 2023

सोमवारी (दि. 4 डिसेंबर) दक्षिण आफ्रिका संघाने भारताविरुद्धच्या मायदेशातील तिन्ही क्रिकेट प्रकाराच्या मालिकेसाठी आपला संघ घोषित केला. याचदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या वनडे आणि टी20 संघाचे मुख्य....

Jofra-Archer

आयपीएल 2024 मधून जोफ्रा आर्चरची माघार, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतला धक्कादायक निर्णय

—
डिसेंबर 4, 2023

इंग्लंड संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएलच्या आगामी हंगामात खेळताना दिसणार नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आर्चरला आगामी आयपीएल हंगामात खेळण्यास नकार दिला आणि या....

Gautam-Gambhir

‘जर द्रविडला एक्सटेन्शन हवे असेल तर देऊन टाका, नाही तर…’, हे काय बोलून गेला गौतम गंभीर?, वाचा

—
डिसेंबर 3, 2023

भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज राहुल द्रविड याचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपुष्टात आला आहे. हा कार्यकाळ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसोबतच संपला आहे. मात्र,....

Virat Kohli Sachin Tendulkar

ना सचिन ना विराट! पाकिस्तानी गोलंदाजाच्या मते ‘हा’ आहे भारताचा सर्वात महान फलंदाज

—
डिसेंबर 2, 2023

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात जेव्हा जेव्हा आपण फलंदाजांबद्दल बोलतो तेव्हा क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर आणि चाहत्यांचा लाडका विराट कोहली यांचे नाव अग्रस्थानी येते. या....

Shubman Gill

दक्षिण आफ्रिकेच्या माजी दिग्गजाची शुबमन गिलबद्दल लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘त्याला अजून खूप…’

—
डिसेंबर 2, 2023

भारतीय क्रिकेट संघाला शुबमन गिल याच्या रूपाने एक मोठा युवा स्टार मिळाला आहे. या प्रतिभावान युवा फलंदाजाची बॅट गेल्या काही काळापासून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली....

Bhuvneshwar Kumar

आफ्रिका दौऱ्यात भुवनेश्वर कुमारला संघात स्थान न मिळाल्याने भारतीय दिग्गज नाराज; म्हणाला, ‘क्वचितच असा…’

—
डिसेंबर 2, 2023

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी20 संघांची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी भुवनेश्वर कुमार याचाही भारतीय संघात समावेश व्हायला हवा होता, असं....

Sourav Ganguly On Rahul Dravid

द्रविडचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढवल्यानंतर गांगुलीची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना…’

—
डिसेंबर 2, 2023

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वाढवल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल द्रविडला पुन्हा मुख्य प्रशिक्षक....

Irfan-Pathan-And-Payal-Ghosh

‘इरफानला 5 वर्षे केलं डेट, गंभीरही सारखाच करायचा…’, शमीला प्रपोज करणाऱ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

—
डिसेंबर 1, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू असताना भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला लग्नाची मागणी घालणारी अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री पायल घोष....

Sunil-Gavaskar

World Cup 2023 Final: पराभवामुळे निराश झाले गावसकर; म्हणाले, ‘आता निवडकर्त्यांना…’

—
नोव्हेंबर 30, 2023

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघ 12 वर्षांनंतर किताब जिंकण्याचे स्वप्न घेऊन उतरला होता. भारताने साखळी फेरीत जागतिक दर्जाचे प्रदर्शन करत सर्वच्या सर्व 9....

Rohit Sharma Virat Kohli

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर अश्विनने संघातील वातावरणावर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘रोहित आणि विराट खूप…’

—
नोव्हेंबर 30, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाबाबत दिग्गज खेळाडू रविचंद्रन अश्विन याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाची स्थिती....

INDvAUS

वर्ल्डकपनंतर लगेच INDvsAUS T20 मालिका खेळवल्याने खवळला ऑस्ट्रेलियन दिग्गज; म्हणाला, ‘आमचा सर्वोत्तम संघ…’

—
नोव्हेंबर 30, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धा 19 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर तीन दिवसांनी लगेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर....

R-Ashwin

‘रोहितच्या जागी मी कर्णधार असतो, तर 100 वेळा…’, WC Finalमध्ये संघात जागा न मिळण्याबद्दल अश्विनचे भाष्य

—
नोव्हेंबर 30, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा संपून आता 11 दिवस झाले आहेत. मात्र, भारतीय क्रिकेटप्रेमी हा पराभव अद्याप विसरले नाहीत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 19 नोव्हेंबर रोजी....

CSK

IPL 2024मधून बाहेर पडलेल्या ‘या’ खेळाडूच्या गुडघ्याची सर्जरी, फोटो पाहिला का?

—
नोव्हेंबर 30, 2023

Ben Stokes Surgery: आयपीएल 2024 स्पर्धेतून चेन्नई सुपर किंग्स संघाच्या स्टार खेळाडूने नाव मागे घेतले होते. या खेळाडूला आयपीएलच्या मागील हंगामातही घोट्याट्या दुखापतीमुळे फक्त 2....

Gautam-Gambhir-And-Wasim-Akram

‘मी नाव घेणार नाही, पण…’, IND-PAKच्या ‘या’ विषयावर भडकले वसीम अक्रम आणि गौतम गंभीर

—
नोव्हेंबर 28, 2023

World Cup 2023 Final: विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमने-सामने होते. नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 6 विकेट्सने....

Previous Next