World Cup 2026

T20 World Cup 2026: संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख कोणती? सर्व 20 संघांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार बदल!

—
जानेवारी 2, 2026

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 चे आयोजन 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत (India & Shrilanka) संयुक्तपणे केले जाणार आहे. बीसीसीआयने....

टी20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! स्टार गोलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता

—
डिसेंबर 31, 2025

टी-20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघासाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचे (Shaheen Afridi) विश्वचषकात खेळणे आता कठीण....

हरभजन सिंगची मोठी भविष्यवाणी! केले 2026 वर्ल्ड कपचे टॉप 4 संघ जाहीर, तर पाकिस्तानचा पत्ता कट

—
डिसेंबर 30, 2025

7 फेब्रुवारी 2026 पासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून, त्यांची चार गटांत (Groups) विभागणी करण्यात आली....

टी20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा फेरबदल! एका महत्त्वाच्या सदस्याची संघातून हकालपट्टी

—
डिसेंबर 17, 2025

पाकिस्तान क्रिकेट संघात वारंवार बदल होणे ही काही नवीन गोष्ट नाही. तिथे कधी कर्णधार बदलतो, तर कधी प्रशिक्षकावर कारवाई होते. आता 2026 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी....

T20 वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्या दिवशी होणार 3 सामने; भारत आणि पाकिस्तानसह 6 संघ मैदानात

—
नोव्हेंबर 26, 2025

आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. भारत आणि श्रीलंका या मेगा स्पर्धेचे आयोजन करतील. पहिल्या दिवशी एक किंवा दोन....

टी20 वर्ल्ड कप 2026 साठी ब्रँड अँम्बेसेडर बनलेल्या रोहित शर्माला किती मानधन मिळणार? जाणून घ्या सविस्तर

—
नोव्हेंबर 25, 2025

रोहित शर्माला 2026 टी20 वर्ल्ड कपचा ब्रँड अँम्बेसेडर (Rohit Sharma brand ambassador of T20 World Cup 2026) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ICC चेअरमन जय....

Ind vs Pak

IND vs PAK: विश्वचषक 2026 स्पर्धेत या दिवशी भिडणार भारत-पाक! जाणून घ्या सविस्तर अपडेट

—
नोव्हेंबर 25, 2025

टी-20 विश्वचषक 2026 चं (T20 World Cup 2026) वेळापत्रक जाहीर झालं आहे. या स्पर्धेत एकूण 55 सामने 8 मैदानांवर खेळले जाणार आहेत. विश्वचषकाची सुरुवात 7....

ICC वर्ल्ड कप शेड्यूल जाहीर! भारत-पाक वेगळ्या गटात; सुपर फायनल 6 फेब्रुवारीला

—
नोव्हेंबर 20, 2025

आयसीसीने बुधवारी झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली 2026च्या 19 वर्षांखालील पुरुष क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. स्पर्धेचा उद्घाटन सामना 15 जानेवारी रोजी खेळला जाईल....

Afganistan Cricket Team

टी-20 विश्वचषकाआधी अफगाणिस्तानला मोठा धक्का! संघाचा महत्त्वाचा सदस्य वेगळा होणार

—
नोव्हेंबर 3, 2025

टी-20 विश्वचषक 2026 जवळ येत असताना सर्व संघ आपली तयारी जोरात करत आहेत. यंदाच्या टी-20 विश्वचषकात एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. हा मेगा टूर्नामेंट....