World Cup semi-final
अखेर खास विक्रमात विराटने सचिनला पछाडलेच! बनला विश्वचषक हंगामात ही मोठी कामगिरी करणारा पहिलाच
विराट कोहली वनडे विश्वचषक 2023च्या उपांत्य सामन्यात महत्वपूर्ण धावा करू शकला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात चांगली सुरुवात मिळवून ...
ऍलेक्स हेल्सने सांगितले टी20मध्ये यशस्वी होण्याची रहस्य, भारताचे खेळाडू करु शकतील का ‘या’ गोष्टी?
टी20 विश्वचषकात इंग्लंडच्या ऍलेक्स हेल्सने धमाकेदार प्रदर्शन केले. पुढच्या वर्षी होणाऱ्या विश्वचषकात खेळण्याबाबत त्याच्याशी चर्चा करण्यात आली, तेव्हा त्याने एकदिवसीय क्रिकेटवर सध्या लक्ष नसल्याचे ...
‘अजेय’ ऑस्ट्रेलियाचं सेमीफायनलमध्ये बिघडणार गणित? स्टार अष्टपैलू महत्त्वपूर्ण सामन्यातून बाहेर
न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ स्पर्धा अंतिम चरणात पोहोचली आहे. लवकरच विश्वचषकातील उपांत्य फेरी सामने होणार आहे. यातील पहिला उपांत्य फेरी ...
युवराज म्हणतो, तर मी अजून एक विश्वचषक खेळलो असतो!
काही महिन्यांपूर्वी भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच बीसीसीआच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या निवृत्तीनंतर आता युवराजने खूलासा केला आहे ...
हे आहे टीम इंडियाने विश्वचषक न जिंकण्याचे कारण, युवराज सिंगचा मोठा खूलासा
भारतीय संघाला मागील अनेक महिन्यांपासून मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीची समस्या जाणवत आहे. भारताने या क्रमांकावर अनेक खेळाडूंना संधी दिली आहे. 2019 विश्वचषकातही या ...
धोनीला ‘त्या’ क्रमांकावर फलंदाजी करताना पाहून आश्चर्य वाटले – युवराज सिंग
जून – जूलै महिन्यात पार पडलेल्या 2019 विश्वचषकात(Worldcup 2019) भारतीय संघाला उपांत्य सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध 18 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे भारताचे ...
इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यानंतर अशी झाली आहेत सेमीफायनलची समीकरणे
2019 विश्वचषकात बुधवारी(3 जूलै) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात 41 वा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 119 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच इंग्लंडने उपांत्य ...