World Cup
या कारणामुळे शिखर धवन विश्वचषक २०१९मधून पडला बाहेर
इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषक 2019 स्पर्धेतून भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन बाहेर पडला आहे. त्याला 9 जूनला ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात डाव्या हाताच्या....
विश्वचषक २०१९: श्रीलंका संघाने केले गंभीर आरोप, आयसीसीकडे केली तक्रार
श्रीलंका क्रिकेट संघाचे व्यवस्थापक अशंता द मेल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे त्यांच्या संघाला सध्या सुरु असलेल्या विश्वचषकात अयोग्य खेळपट्टी दिल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर त्यांनी....
विश्वचषक२०१९: संघ पावसामुळे तर आयसीसी नेटीझन्सच्या गमतीशीर प्रतिक्रियांमुळे हैरान
गुरुवारी(13 जून) विश्वचषक 2019 स्पर्धेत 18 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात पार पडणार होता. पण ट्रेंट ब्रिज मैदानावर होणारा हा सामना नाणेफेकही न होता....
भारताचे प्रशिक्षक म्हणतात, केएल राहुलने बनावे टीम इंडियाच्या या दिग्गज क्रिकेटर सारखे…
आज(13 जून) 2019 विश्वचषकात 18 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंधेला पत्रकारांशी बोलताना भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी....
धवनच्या दुखापतीबाबत फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांचा मोठा खूलासा, पंतबद्दलही केले भाष्य
भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला रविवारी(9 जून) 2019 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना डाव्या अंगठ्याची दुखापत झाली आहे. या सामन्यात फलंदाजी करत असताना त्याला पॅट कमिन्सने....
स्मिथची पाठराखण करणे कोहलीला महागात, या खेळाडूने केली सडकून टीका
रविवारी(9 जून) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने स्टिव्ह स्मिथसाठी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे सर्वांनी कौतुक केले आहे. पण इंग्लंडचा माजी....
या कारणामुळे विश्वचषकात पावसामुळे सामना रद्द झाल्यावर नाही राखीव दिवस
इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी 2019 विश्वचषकातील सामन्यांमध्ये सातत्याने पावसाचा व्यत्यय येत आहे. याआधीच पावसामुळे आत्तापर्यंत 3 सामने रद्द झाले आहेत. त्यामुळे आयसीसीकडे राखीव....
मोठी बातमी – भारताचा हा खेळाडू इंग्लंडला रवाना, घेऊ शकतो शिखर धवनची जागा
इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात भारताचा तिसरा सामना उद्या(13 जून) न्यूझीलंड विरुद्ध होणार आहेय. पण या सामन्याआधीच भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला डाव्या....
शिखर धवनच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयचा मोठा खूलासा
इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी 2019 विश्वचषकात भारताने आत्तापर्यंत केवळ 2 सामने खेळले आहेत. अशातच भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला अंगठ्याचे फ्रॅक्चर झाल्याने भारतीय....
विश्वचषक २०१९: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात उद्या(12 जून) 17 वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात होणार आहे. पण या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. या....
या पाच खेळाडूंपैकी एकाला मिळू शकते शिखर धवन ऐवजी टीम इंडियात संधी
भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि सलामीवीर शिखर धवन 2019 विश्वचषकातून 3 आठवड्यांसाठी बाहेर पडला आहे. शिखरला रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या सामन्यात डाव्या अंगठ्याची....
टीम इंडियाला मोठा धक्का, शिखर धवन विश्वचषकातून बाहेर
इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या आयसीसी 2019 विश्वचषकात भारताने आत्तापर्यंत केवळ 2 सामने खेळले आहेत. अशातच भारतासाठी मोठी धक्कादायक बातमी आली आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज....
शतक केले शिखरने विश्वविक्रम झाला भारताच्या नावावर!
लंडन। रविवारी(9 जून) 2019 विश्वचषकातील 14 वा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडला. द ओव्हल मैदानावर पार पडलेला हा सामना भारताने 36 धावांनी जिंकत....
व्हिडिओ: …म्हणून कर्णधार कोहलीने मागितली स्टिव्ह स्मिथची माफी, जाणून घ्या कारण
लंडन। रविवारी(9 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेला 2019 विश्वचषकातील 14 वा सामना भारताने 36 धावांनी जिंकला. हा भारताचा या विश्वचषकातील सलग दुसरा विजय....





