world record
हिटमॅन रोहित शर्मासाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी, जगातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी होतोय सज्ज
उद्यापासून(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला टी20 सामना सुरु होणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे होणार असून भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 7 वाजता या....
त्याने १ मिनिटे १८ सेंकदाने मोडला मॅरेथॉनचा विश्वविक्रम
केनियाच्या ऑलिंपिक मॅरेथॉन चॅम्पियन एलियड किपचोगने बर्लिन मॅरेथॉनमध्ये जागतिक विक्रम केला आहे. यावेळी त्याची पळण्याची अधिकृत वेळ २ तास १ मिनिट ३९ सेंकद असून त्याने....
टी20मध्ये केल्या २७० धावा, आयसीसी म्हणते तरीही हा विक्रम नाही
आयसीसीच्या आफ्रिका भागातील ट्वेंटी20 वर्ल्ड क्वालिफायरमध्ये 8 जुलैला केनिया विरुद्ध रवांडा संघात पार पडलेल्या सामन्यात केनियाने 123 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात केनियाने प्रथम फलंदाजी करताना....
धोनीसाठी ५००वा सामना तर विराटला जगातील सर्वात खास विक्रम करण्याची संधी
कार्डिफ | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली शुक्रवारी (६ जूलै) कर्णधार म्हणुन १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. हा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा....
विराट, रोहितसह जगातील कोणत्याच दिग्गजाला जमलं नाही ते फिंचने आज करुन दाखवलं
आॅस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर अॅरॉन फिंचने आज 3 जुलैला आंतरराष्ट्रीय टी20 मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम करताना अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. त्याने तिरंगी टी20 मालिकेत यजमान झिम्बाब्वे विरुद्ध....
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये आज झाली विश्वविक्रमी भागिदारी
झिम्बाब्वेमध्ये सुरु असलेल्या तिरंगी टी20 मालिकेत आॅस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिंच आणि डॉर्सी शॉर्ट या सलामी जोडीने आंतररराष्ट्रीय टी20 इतिहासात सर्वोच्च भागिदारी करण्याचा विश्वविक्रम केला आहे. या जोडीने आज 3....
अॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये रचला विश्वविक्रम
आॅस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर अॅरॉन फिंचने आज, 3 जुलैला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्याने आज तिरंगी टी20 मालिकेतील तिसऱ्या....
न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटरने मोडला स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागचा विक्रम
न्यूझीलंडच्या 17 वर्षीय अॅमेलिया केरने महिला क्रिकेटमधिल 21 वर्षांपूर्वीचा सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडत जागतिक महिला क्रिकेटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला. बुधवार दि. 13 जूनला....
२७ वर्षीय सागर कुऱ्हाडेचा कबड्डीमध्ये विश्वविक्रम
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत सागर कुऱ्हाडे या खेळाडूने एकाच रेडमध्ये १० गुण घेत नवा विश्वविक्रम बनवला आहे. विजय नवनाथ संघ, लोअर परेलकडून खेळताना गोलफा देवी, कोळीवाडा....
वृद्धिमान सहाचा धमाका; २० चेंडूंतच ठोकले शतक
आयपीएलच्या ११व्या मोसमाला काही दिवसचं शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्व खेळाडू आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. त्यातच आज भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान सहाने एक....
डॉन ब्रॅडमन यांच्यापेक्षा सरासरी जास्त, वय केवळ १८ वर्ष
अफगाणिस्तानच्या बहीर शाह या खेळाडूने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये असा काही कारनामा करून दाखवला आहे की जो दिग्गज खेळाडूंनाही करता आला नाही. फर्स्ट क्लास अर्थात प्रथम....
गेलचा पुन्हा एकदा धमाका, केले हे ५ खास विश्वविक्रम !
आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विंडीजच्या ख्रिस गेलने आज बांग्लादेश प्रिमियर लीगच्या अंतिम सामन्यात रंगपूर रायडर्सकडून खेळताना धडाकेबाज शतक केले आहे. याचबरोबर त्याने विश्वविक्रमही रचले आहेत.....
मोठा विक्रम: या खेळाडूने केल्या पदार्पणात २५६* धावा तर चौथ्याच सामन्यात नाबाद ३०३
अफगाणिस्तानच्या बहीर शाह या खेळाडूने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये असा काही कारनामा करून दाखवला आहे की जो दिग्गज खेळाडूंनाही करता आला नाही. १८ वर्षीय बहीर शाहने....





