Worldcup T20
ब्रायन लारा म्हणतात, या संघात आहे टी२० विश्वचषक जिंकण्याची क्षमता
यावर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात पुरुष टी20 विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. हा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार असल्याचे वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार ब्रायन लारा....





