Wriddhiman Saha Told Journalist Name To BCCI

Wriddhiman-Saha

मोठी बातमी! साहाला धमकावणाऱ्या पत्रकाराचं नाव शेवटी कळलंच; बीसीसीआय देणार उत्तरे

मार्च 5, 2022

क्रिकेट विश्वातून महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा चांगलाच चर्चेत होता. संघातून डच्चू मिळाल्यानंतर....